प्रभू येशूख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:34 IST2020-12-29T04:34:16+5:302020-12-29T04:34:16+5:30

झिंगानूर : येथे प्रभू येशूख्रिस्तांचा जन्म दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने २४ डिसेंबरला प्रार्थना करण्यात आली. रात्री ...

Celebrate the birthday of the Lord Jesus Christ | प्रभू येशूख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा

प्रभू येशूख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा

झिंगानूर : येथे प्रभू येशूख्रिस्तांचा जन्म दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने २४ डिसेंबरला प्रार्थना करण्यात आली. रात्री ८ ते १० वाजतापर्यंत सांस्कृतिक व आराधना केली. २५ डिसेंबरला प्रार्थना व वाक्य उपदेश करण्यात आले. या कार्यक्रमाला झिंगानूर चेक नं.२, झिंगानूर चेक नं.१, झिंगानूर माल, चिटूर, लोहा, मंगीगुडम, बाबूपेठ, लिंगापेठा, वडदेली व इतर गावातील नागरिक उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपपाेलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पीएसआय देविदास झुंगे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून पंडित मुंडे, पास्टर दादाजी जाकर्या, दाविद कुमरी, माजी सरपंच तथा येशू प्रभू कमिटीचे अध्यक्ष भारत मडावी,उपाध्यक्ष रामचंद्र कुमरी, कैलास मडावी, करूणाकर मेकला, रमेश कुमरी, समय्या कोंडागोर्ला, मोहन कुमरी, दिनेश आत्राम, पांडुरंग मडावी, कोहाला गावडे, रामचंद्र कोंडागोर्ला, पेन्टा गावडे, सुरेश दुर्गम, पेन्टा आत्राम, ब्रम्हाय्या जाडी, रवींद्र मडावी, रामा आत्राम, सुंगा वेलादी, शंकर आत्राम, श्रीकांत कोंडागोर्ला, दिशेने मडावी, रमेश मडावी, मलन्ना मडावी, मासा गावडे, मार्क आत्राम, गणेश कुमरी, दिवाकर मडावी, बाबुराव कुमरी, व्येंकटी आत्राम, पिडा आत्राम, तिरुपती दुर्गम, शंकर मडावी, समय्या मडावी, सुरेश आत्राम, आनंदराव मडावी उपस्थित हाेते.

Web Title: Celebrate the birthday of the Lord Jesus Christ