शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

राष्ट्रीय महामार्गावरील चिखलात फसली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 5:00 AM

दोन दिवसांपूर्वी साखरेच्या गोण्यांनी भरलेला एक ट्रक याच ठिकाणी फसून नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाने पाण्यात बुडून गेला होता. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र त्यानंतरही प्रशासनाच्या वतीने कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. परिणामी प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत आहे.शनिवारी एक खासगी प्रवासी बस त्या ठिकाणच्या चिखलात फसली. या भागात तेलंगणा आणि छत्तीसगडमधील प्रवाशांची वर्दळ असते.

लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरील सोमनपल्ली नाल्यावर उभारला जात असलेला पूल अर्धवट स्थितीत आहे. या पुलालगत रहदारीसाठी तयार केलेल्या रस्ता आता सततच्या पावसामुळे चांगलाच चिखलमय झाला आहे. मार्गावर चक्क दोन फुटांपेक्षा जास्त चिखलाचा थर झाल्यामुळे शनिवारी एक प्रवासी बस त्या चिखलात फसली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी साखरेच्या गोण्यांनी भरलेला एक ट्रक याच ठिकाणी फसून नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाने पाण्यात बुडून गेला होता. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र त्यानंतरही प्रशासनाच्या वतीने कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. परिणामी प्रवासी वाहतुकीवर परिणाम होत आहे.शनिवारी एक खासगी प्रवासी बस त्या ठिकाणच्या चिखलात फसली. या भागात तेलंगणा आणि छत्तीसगडमधील प्रवाशांची वर्दळ असते. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे या प्रवाशांना फटका बसत आहे.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा