शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

मंडळ कार्यालयाला पडल्या भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 5:00 AM

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी घोट येथे चार वर्षापूर्वी महसूल मंडळ कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु सध्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. तसेच फ्लोअरवरील टाईल्स तीन ते चार इंच आतमध्ये दबल्या आहेत. चार वर्षानंतरही संकुलात पाण्याची सोय झाली नाही. इमारतीच्या आवारात बोअरवेल आहे.

ठळक मुद्देघोट येथील प्रकार : जमीन दबल्याने टाईल्स फुटल्या, बांधकामावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : येथे चार वर्षापूर्वी महसूल मंडळ कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. परंतु अल्पावधीतच या इमारतीला भेगा पडल्या असून टाईल्ससुद्धा आतमध्ये दबली आहे. येथे पिण्याच्या पाण्याच्या सोयीचासुद्धा अभाव असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांच्या सोयीसाठी घोट येथे चार वर्षापूर्वी महसूल मंडळ कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु सध्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. तसेच फ्लोअरवरील टाईल्स तीन ते चार इंच आतमध्ये दबल्या आहेत. चार वर्षानंतरही संकुलात पाण्याची सोय झाली नाही. इमारतीच्या आवारात बोअरवेल आहे. परंतु चार वर्षांपासून पाण्याची मोटार, केसिंग व केबल जळाल्याने पाणी पुरवठा होत नाही त्यामुळे संकुलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच बाहेरून येणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंडल संकुलामध्ये मंडल अधिकारी तसेच तलाठी कार्यालये आहेत. या ठिकाणीसुद्धा अन्य सोयीसुविधा नाही.शौचासाठी कर्मचाऱ्यांना जावे लागते बाहेरघोट येथील मंडळ महसूल कार्यालयातील मोटार नादुरूस्त असल्याने सध्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना बाहेर शौचास जावे लागते. बाहेरून कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु येथील इमारतीची दुरूस्ती व सोयीसुविधा पुरविण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक