शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

गडचिरोली जिल्ह्यातल्या आष्टीच्या ग्रामीण बँकेत दरोड्याचा प्रयत्न; भिंत फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:04 PM

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी भिंत फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला.

ठळक मुद्देबँकेत शिरता आले नाही

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी भिंत फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला.येथील चंद्रपूर मार्गावर असलेल्या ग्रामीण बँकेत डाव्या बाजूच्या गल्लीमधील भिंतीला चोरट्यांनी मोठे भगदाड पाडले. तयात हात टाकून बँकेच्या हॉलमधील फरशीसुद्धा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना या छिद्रातून आत शिरता न आल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने चोरटे पहाटेच्या सुमारास पसार झाले. त्यानंतर बँकेचा शिपाई बँक उघडण्यासाठी बँक उघडण्यासाठी सकाळी गेल्यावर हा प्रकार त्याच्या लक्षात आला. लगेच त्यांनी याबाबतची माहिती शाखा अधिकाऱ्यांना दिली. शाखाधिकाऱ्यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आष्टी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :bankबँकCrimeगुन्हा