६३ कोरोनाबाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 05:00 IST2020-10-17T05:00:00+5:302020-10-17T05:00:32+5:30
गडचिरोली तालुक्यातील १८ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. यामध्ये फुले वॉर्डातील १, स्नेहानगर येथील १, सर्वोदय वॉर्ड येथील २, स्थानिक ७, वीर बाबुराव शेडमाके वार्ड १, आशिर्वाद नगर २, कॅम्प एरिया १, रामनगर येथील १ व स्थानिक ७ जणांचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील २ नवीन बाधितांमध्ये स्थानिक २ जणांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील ५ नवीन बाधितांमध्ये स्थानिक ५ जणांचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील ९ नवीन बाधितांमध्ये स्थानिक ९ जणांचा समावेश आहे.

६३ कोरोनाबाधितांची भर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात शुक्रवारी ६३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील क्रियाशील कोरोनाबाधितांचा आकडा ९११ झाला आहे. आत्तापर्यंत ४ हजार ३६९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. ३ हजार ४२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रीय रूग्णांची टक्केवारी २०.८५ एवढी आहे. बरे होण्याचे प्रमाण ७८.३७ टक्के तर मृत्यूदर ०.७८ टक्के आहे.
गडचिरोली तालुक्यातील १८ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. यामध्ये फुले वॉर्डातील १, स्नेहानगर येथील १, सर्वोदय वॉर्ड येथील २, स्थानिक ७, वीर बाबुराव शेडमाके वार्ड १, आशिर्वाद नगर २, कॅम्प एरिया १, रामनगर येथील १ व स्थानिक ७ जणांचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील २ नवीन बाधितांमध्ये स्थानिक २ जणांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील ५ नवीन बाधितांमध्ये स्थानिक ५ जणांचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील ९ नवीन बाधितांमध्ये स्थानिक ९ जणांचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील २ नवीन बाधितांमध्ये स्थानिक २ जणांचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातील २ नवीन बाधितांमध्ये स्थानिक २ जणांचा समावेश आहे. कोरची तालुक्यातील १२ नवीन बाधितांमध्ये स्थानिक १२ जणांचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यातील २ बाधितांमध्ये फ्रान्सिंस चर्च मधील १, तळेगाव येथील १ जणाचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील ३ बाधितांमध्ये स्थानिक ३ आहेत. सिरोंचा तालुक्यातील १ बाधित स्थानिक आहे. देसाईगंज तालुक्यातील ७ बाधितामध्ये जुनी वडसा येथील १, स्थानिक ४, रावणवाडी येथील १, सावंगी येथील १ जणाचा समावेश आहे.