शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

व्यसन हा व्यक्तीश: मानसिक रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 11:22 PM

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : कोणताच व्यक्ती दुसऱ्याला व्यसन लावत नाही. व सोडवतही नाही. नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याची वृत्ती वाढली आहे. तेव्हा आपली संस्कृती कुठे जाते, आपले प्रत्येक व्यसन प्रत्येक वेळी चॅलेंज करीत असतो की, तुम्ही या व्यवसनावर विजय मिळवू शकता का? कौंटुंबिक वादामुळे मुले व्यसनाकडे वळतात. आपण आपले विचार ...

ठळक मुद्देमौखिक तपासणी मोहिमेचा शुभारंभ : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : कोणताच व्यक्ती दुसऱ्याला व्यसन लावत नाही. व सोडवतही नाही. नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याची वृत्ती वाढली आहे. तेव्हा आपली संस्कृती कुठे जाते, आपले प्रत्येक व्यसन प्रत्येक वेळी चॅलेंज करीत असतो की, तुम्ही या व्यवसनावर विजय मिळवू शकता का? कौंटुंबिक वादामुळे मुले व्यसनाकडे वळतात. आपण आपले विचार व्यक्त न करता व्यसनांच्या आहारी जातो. व्यसन दुसºयामुळे लागत नसून व्यसन हा एक मानसिक रोग आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी केले.जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते होते. प्रमुख अतिथी म्हणून न्या. पी. बी. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, डॉ. कुंभारे, डॉ. शेंदरे, किशोर वैैद्य, डॉ. रंजन यादव, डॉ. अनुप महेशगौरी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते म्हणाले, मौखिक आरोग्य महत्त्वाचे आहे. जी व्यक्ती व्यसन करीत नाही त्यांनाही कर्करोग होतो, त्यामुळे मौखिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती टिकविणे गरजेचे आहे.याप्रसंगी न्या. पाटील यांनी समाजात दुधाच्या दुकानापेक्षा पानटपºयांचे प्रमाण अधिक आहे. एकूण ९० केसेसमध्ये पानठेल्यावरील वाद अधिक वाद समोर येतात. सदर घटना पानठेल्यावर घडलेली असते. प्राणी व्यसन करीत नाही. परंतु माणसाला बुद्धी असूनही तो व्यसन करतो, असे प्रतिपादन केले. डॉ. अनिल रूडे, डॉ. शशिकांत शंभरकर यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन राहूल कंकनालवार, प्रास्ताविक डॉ. नंदू मेश्राम तर आभार दिनेश खोरगडे यांनी मानले.