शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

ग्रामसेवक गैरहजर; ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 6:00 AM

गटविकास अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन आले. निवेदनात म्हटले आहे की, मक्केपल्ली माल येथील प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे, यासाठी पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आरती मानकर यांना प्रभार देण्यात आला. प्रभार सोपविल्यापासून ग्रामसेवक महिन्यातून एकदाच ग्रा.पं.ला येतात. ३० डिसेंबरला कार्यालयात मासिक सभा ठेवण्यात आली होती. परंतु सभेला ग्रामसेवक उपस्थित राहिले नाही. अनधिकृतपणे ते गैरहजर राहतात.

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : मक्केपल्ली माल ग्रा.पं.चा प्रभार घेतल्यापासून येथील ग्रामसेवक कार्यालयात नियमित हजर राहत नाही. त्यांच्या कार्यप्रणालीमुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे त्यांची त्वरित बदली करावी, अन्यथा ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा सरपंच, उपसरपंचासह पदाधिकाऱ्यांनी दिला.गटविकास अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन आले. निवेदनात म्हटले आहे की, मक्केपल्ली माल येथील प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे, यासाठी पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आरती मानकर यांना प्रभार देण्यात आला. प्रभार सोपविल्यापासून ग्रामसेवक महिन्यातून एकदाच ग्रा.पं.ला येतात. ३० डिसेंबरला कार्यालयात मासिक सभा ठेवण्यात आली होती. परंतु सभेला ग्रामसेवक उपस्थित राहिले नाही. अनधिकृतपणे ते गैरहजर राहतात. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे अडत आहेत. ग्रामसेवकांना अनेकदा नागरिकांकडून विचारणा झाल्यानंतर ते, तुम्हाला काय करायचे आहे ते करा, माझी तक्रार करायची असेल तर बीडीओ व सीईओकडे करा, असे ठणकावून सांगतात. त्यामुळे ग्रामसेवक मानकर यांची बदली करून ए.डब्ल्यू.जुवारे यांच्याकडे प्रभार सोपवावा, अशी मागणी पदाधिकाºयांनी केली. अन्यथा ग्रा.पं.ला कुलूप ठोकू, असा इशाराही सरपंच मुक्ता कांदो, उपसरपंच डी.डी.कांदो, ग्रा.पं.सदस्य जितेंद्र कांदो, सुलभा कांदो, नागरिक दीपक पिपरे, वासुदेव भोवरे यांनी दिला.