५६ नवीन काेराेनाबाधित तर ४७ काेराेनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST2021-03-29T04:22:58+5:302021-03-29T04:22:58+5:30
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये नवेगाव १,साई नगर २, अमीर्झा १, वनश्री कॉलोनी २, राखी गुरवडा, २, गणेश नगर ...

५६ नवीन काेराेनाबाधित तर ४७ काेराेनामुक्त
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये नवेगाव १,साई नगर २, अमीर्झा १, वनश्री कॉलोनी २, राखी गुरवडा, २, गणेश नगर १, कन्नमवार वार्ड १, आंनद नगर १,गीलगाव २, गोकूल नगर वार्ड ५ सोनकूर १, जेप्ररा १, अहेरी तालुक्यातील आलापल्ली ८, स्थानिक १, नागेपल्ली १, आरमोरी तालुक्यातील स्थानिक ३,भामरागड तालुक्यातील स्थानिक १, एटापल्ली तालुक्यातील स्थानिक २, चामोर्शी तालुक्यातील स्थानिक २, धानोरा तालुक्यातील सीआरपीएफ १, एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली २, कुरखेडा तालुक्यातील स्थानिक १, तर वडसा तालुक्यातील कस्तुरर्बा वार्ड १, आर्शीवाद वार्ड १,किदवही वार्ड १, हनुमान वार्ड ३, कुरुड ४, विसारो १,कोन्डाला २, मधुबन कॉलोनी ४, गांधीवार्ड २, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये २ जणांचा समावेश आहे.