शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

सिराेंचातील ४१ बेराेजगार बनले सुरक्षा रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 5:00 AM

जिल्हाभरात बारमाही राेजगाराचे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे बऱ्याच युवकांना नाईलाज म्हणून शेतीची कामे करावी लागतात. शेतीच्या माध्यमातूनसुद्धा बारमाही राेजगार उपलब्ध हाेत नाही. परिणामी या युवकांना बेराेजगारीचा सामना करावा लागते. ही बाब लक्षात घेऊन सिराेंचाचे उपविभागीय पाेलीस अधिकारी प्रशांत रामेश्वरस्वामी यांच्या मार्गदर्शनात सिराेंचा येथे २० नाेव्हेंबर राेजी राेजगार मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले. 

ठळक मुद्देपाेलिसांचा पुढाकार : हैदराबाद येथील कंपनीत नेमणूक

  लाेकमत न्यूज नेटवर्कसिराेंचा : उपविभागीय पाेलीस अधिकारी कार्यालय सिराेंचा येथे पाेलीस विभागाच्या वतीने राेजगार मेळाव्याचे २० नाेव्हेंबर राेजी आयाेजन करण्यात आले हाेते. या मेळाव्यात सिराेंचा तालुक्यातील ४१ बेराेजगार युवकांना सुरक्षा रक्षकाची नाेकरी देण्यात आली. जिल्हाभरात बारमाही राेजगाराचे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे बऱ्याच युवकांना नाईलाज म्हणून शेतीची कामे करावी लागतात. शेतीच्या माध्यमातूनसुद्धा बारमाही राेजगार उपलब्ध हाेत नाही. परिणामी या युवकांना बेराेजगारीचा सामना करावा लागते. ही बाब लक्षात घेऊन सिराेंचाचे उपविभागीय पाेलीस अधिकारी प्रशांत रामेश्वरस्वामी यांच्या मार्गदर्शनात सिराेंचा येथे २० नाेव्हेंबर राेजी राेजगार मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले. या मेळाव्याला तालुकाभरातील युवकांनी हजेरी लावली. मेळाव्याला हैदराबाद येथील एएआयएमएस प्राेटेक्शन सर्विसेस कंपनीचे अधिकारी उपस्थित हाेते. या अधिकाऱ्यांनी ४१ तरूणांंना सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती दिली. या मेळाव्यासाठी सिराेंचाचे ठाणेदार अजय अहीरकर व इतर पाेलिसांनी सहकार्य केले.

टॅग्स :Policeपोलिस