शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

२५ बेराेजगार युवकांना मिळाला राेजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST

गडचिराेली : गडचिराेली जिल्हा पाेलीस दलाच्या वतीने बेराेजगार युवक-युवतींसाठी राेजगार ॲप तयार करण्यात आले असून या माध्यमातून बेराेजगार युवक-युवतींना ...

गडचिराेली : गडचिराेली जिल्हा पाेलीस दलाच्या वतीने बेराेजगार युवक-युवतींसाठी राेजगार ॲप तयार करण्यात आले असून या माध्यमातून बेराेजगार युवक-युवतींना राेजगाराची संधी दिली जात आहे. नागरी कृती शाखा व मालेवाडा पाेलीस मदत केंद्राच्या पुढाकाराने मालेवाडा हद्दीतील २५ बेराेजगार युवकांना राेजगार मिळाला असून हैद्राबाद येथील खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आत्तापर्यंत २६३ युवकांना सुरक्षा रक्षक व १०५ युवतींना नर्सिंग असिस्टंट म्हणून राेजगार उपलब्ध झाला आहे. ३५ युवतींना ब्युटी पार्लर तर ३० युवकांना मत्स्यपालनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, अपर पाेलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, अपर पाेलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, प्राणहिता उपमुख्यालयाचे अपर पाेलीस अधीक्षक साैमय मुुंडे, एम्स प्राेटेक्शन सर्व्हिस प्रा. लि. चे संचालक मल्लेश यादव उपस्थित हाेते.

यशस्वीतेसाठी पाेलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.