भाडभिडीच्या शिबिरात १९ युवकांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:27+5:302021-09-19T04:37:27+5:30
शिबिराचे उद्घाटन आनंदराव कोवासे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सरपंच पार्वता गावडे हाेत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पाेलीस पाटील किरण ...

भाडभिडीच्या शिबिरात १९ युवकांनी केले रक्तदान
शिबिराचे उद्घाटन आनंदराव कोवासे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सरपंच पार्वता गावडे हाेत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पाेलीस पाटील किरण सुरपाल, ग्रा. प. सदस्य संतोष इस्टाम, ग्रामसेवक उईके, माजी सरपंच एकनाथ भुरसे, मुख्याध्यापक मंडल, ऋषी वासेकर, संतोष किरमे, आरोग्य सेवक गोरावार, प्रकाश कोवासे, ताराबाई उसेंडी, रामदास सातपुते, नामदेव गोठा, सचिन देशमुख, रवी किरमे, वातुजी देशमुख, रेवनदास कोवासे उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येनापुरचे सचिव लुकेश सोमनकर, शेषराव कोहळे, आशीष चलाख, रवींद्र बंडावार, महेश देशमुख, भुजंग सातपुते, अभिषेक भांडेकर, आकाश चलाख, दशरथ देशमुख, स्वप्निल कोवासे, प्रफुल बुरांडे, मोहित कोवासे, दिनेश गवारे, प्रवीण ठुसे, रक्तपेढीचे समन्वयक सतीश तडकलावार, संस्थेच्या उपाध्यक्षा वर्षा भांडारवार यांनी सहकार्य केले.
(बॉक्स)
रक्तदात्यांमध्ये यांचा समावेश
रक्तदात्यांमध्ये महेश देशमुख, संदीप गव्हारे, अभिषेक भांडेकर, महेंद्र देशमुख, जितेंद्र देशमुख, दशरथ देशमुख, प्रफुल बुरांडे, भुजंग सातपुते, अमोल उसेंडी, संतोष इस्टाम, अभिषेक कोवासे, परशुराम बुरांडे, नीलकंठ बुरांडे, दिलीप मांडवगडे, उमेश पालधिया, महेंद्र गोठा, एकनाथ भुरसे, संजय किरमे, प्रणिता कैलास किरमे आदी युवकांचा समावेश आहे. मान्यवरांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.