ग्रीक येथे निवांत वेळ घालविण्यासाठी गेलेल्या फुटबॉल स्टार ख्र्रिस्तियानो रोनाल्डोने दिलेल्या टिपच्या भल्यामोठ्या आकड्यावर हॉटेल कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ...
आशियाई चषक स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या संघांविरूद्ध भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, अशी मागणी कर्णधार सुनील छेत्री केली होती. ही मागणी मान्य करताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने चीनविरूद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री ...
आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या भारतीय फुटबॉल संघांच्या स्वप्नांना आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( आयओए) निवड प्रक्रियेच्या नियमांत बदल करू शकते, अशा आशयाचे पत्र क्रीडा मंत्रालयाने बुधवारी पाठवले आहे. ...
रेयाल माद्रिद क्लबसोबतचा नऊ वर्षांचा सुखी प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने इटालियन क्लब युव्हेंटसची निवड का केली, हा प्रश्न अजूनही बुचकळ्यात टाकत असताना आणखी एक स्टार या क्लबच्या वाटेवर आहे. ...
फ्रान्सने 20 वर्षांनंतर फिफा विश्वचषक स्पर्धा जिंकली.या चषकासह फ्रान्सने 2,60,73,70,000 ही रक्कम बक्षीस रूपात कमावली. याआधी झालेल्या विश्वचषक स्पर्धांच्या तुलनेत विजेत्या संघाने जिंकलेली ही सर्वाधिक रक्कम आहे ...