ला लीगा, चॅम्पियन्स लीग अशा अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये आपल्या एफसी बार्सिलोना या क्लबसाठी धडाकेबाज खेळी करणारा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र फारसा चमकला नाही. ...
दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सी याने येथे चॅम्पियन्स लीगमध्ये आपले शंभर गोल पूर्ण केले. त्यासोबतच बार्सिलोनाने चेल्सीला पराभूत केले. बार्सिलोनाच्या 3-0 अशा विजयाने चेल्सीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्याच्या आशा संपल्या आहेत. ...
लिओनेल मेस्सीने चेल्सीविरुद्धच्या सामन्यात आपले ' गोलशतक' साजरे केले. या सामन्यात मेस्सीच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने चेल्सीवर 3-0 असा दिमाखदार विजय मिळवला. ...
ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना नेयमारने श्रद्धांजली दिली, पण त्याची श्रद्धांजली देण्याचा पद्धत मात्र चुकली. त्यामुळे समाजमाध्यमांवर नेयमार टीकेचा धनी ठरत आहे. ...
रिअल माद्रिदने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ स्पर्धेत गेटाफे एफसीचा ३-१ ने पराभव केला. या सामन्यात हिरो ठरला तो स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो. त्याने शानदार दोन गोल नोंदवले. ...
विद्यापीठाच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्रासह कर्नाटक, मुंबई संघांनी विजय मिळवला. आज झालेल्या लढतीत महाराष्ट्राने तेलंगणा संघाचा २ विरुद्ध 0 गोलने पराभव केला. आखिब मोमीन आणि सोहेल अली खान यांनी महाराष्ट्राक ...
स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बलाढ्य रियाल माद्रिद संघाने पॅरिस सेंट जर्मेनचा (पीएसजी) ३-१ असा पराभव केला. या शानदार विजयासह रेयाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सत्रात व ...
स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत रेयाल सोसियादादचे आव्हान ५-२ असे परतावले. या शानदार विजयानंतर चॅम्पियन्स लीग स्पर्धेत होणाºया पॅरिस सेंट - जर्मन विरुद्धच्या आगामी महत्त्वपूर्ण ...
स्कूल स्पोर्टस् प्रमोशन फाऊंडेशनतर्फे दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी देवेंद्र सोनवणे, सर्वेश इंदल मीना आणि शेख अफान यांची महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात निवड झाली आहे. या खेळाडूंना त्यांना एसएसपीएफ संघटनेचे सचिव व प्रशिक्षक शेख अस्लम ...