शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
3
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
4
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
5
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
6
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
7
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
8
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
9
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
10
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
11
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
12
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
13
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
14
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
15
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
16
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
17
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
18
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
19
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

स्टार फुटबॉलपटूच्या आईचं 22 वर्षीय बॉयफ्रेंडसोबत Break Up; कारण ऐकून बसेल धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 12:58 IST

मुलापेक्षा सहा वर्षांनी लहान होता बॉयफ्रेंड...

ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेयमार याच्या आईनं गतआठवड्यात 22 वर्षीय मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याचे जाहीर केले होते. नॅडीने गोंसाल्व्हेस या 52 वर्षांच्या आहेत आणि त्यांचा बॉयफ्रेंड हा नेयमारपेक्षाही सहा वर्षांनी लहान आहे. तरीही नेयमारनं या नात्याचं स्वागत केलं, परंतु नॅडीने आणि 22 वर्षीय टिएगो रॅमोस यांचं नातं आठवडाभरही टिकलं नाही. त्यामागे एक धक्कादायक कारण आहे.

52 वर्षीय नॅडीने गोंसाल्व्हेसनं आठवड्यापूर्वी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. नॅडीने ज्याच्या प्रेमात पडली आहे, तो तिच्या मुलगा नेयमारचा जबरा फॅन आहे आणि त्याचं वय अवघे 22 वर्ष आहे. या दोघांनी एक रोमँटीक पोझमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून प्रेमाची कबुली दिली होती. नॅडीनेनं इंस्टाग्रामवर तिचा आणि टिएगोचा फोटो पोस्ट करून हे जाहीर केले. तिनं लिहीले होते की,''हा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.''

नॅडीनेनं 2016मध्ये नेयमारचे वडिल वॅगनर रिबेरो यांच्यासोबतचा 25 वर्षांचा संसार मोडला. नेयमारला आईच्या नव्या नात्याबद्दल कळले तेव्हा त्यानं लिहीले की,''आई आनंदी राहा, खुप खुप प्रेम.'' 

पण, आता नॅडीनेनं टिएगोसोबत ब्रेक अप केले आहे. टिएगोचे अनेक पुरुषांसोबत संबंध असल्याचे समोर आहे. विशेष म्हणजे नेयमारचा आचारी मौरा याचेही टिएगोसोबत संबंध होते. ब्राझिलचा प्रसिद्ध अभिनेता आणि स्टँड अप कॉमेडियन कार्लिन्हो माईया याच्याशीही टिएगोचे संबंध असल्याचे समोर आहे आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli अन् ABD चा पुढाकार; कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करणार

विराट कोहली RCBची साथ सोडणार? टीम इंडियाच्या कर्णधाराचं मोठं विधान

टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी Good News: 'विराट'सेनेचा ऑगस्टमध्ये परदेश दौरा?

Kapil Dev यांनी पाकिस्तानला सुनावलं; पैशांची एवढी चणचण आहे, तर सीमेवरील दहशतवाद बंद करा!

  

टॅग्स :NeymarनेमारFootballफुटबॉल