शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

भारतीय फुटबॉलपटूंनी मैदान गाजवले, इराक व अर्जेंटिनाला केले पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 10:55 AM

भारताच्या फुटबॉल संघांनी दोन वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये सोमवारी मैदान गाजवले.

मुंबई - भारताच्याफुटबॉल संघांनी दोन वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये सोमवारी मैदान गाजवले. भारताच्या 16 वर्षांखालील संघाने आशियाई विजेत्या इराकचा 1-0 असा पराभव केला, तर 20 वर्षांखालील संघाने माजी विश्वविजेत्या अर्जेंटिनावर 2-1 अशी मात केली. वेस्टर्न एशिया फुटबॉल फेडरेशनच्या 16 वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत भारताने भुवनेशने 84 व्या मिनिटाला नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर आशियाई विजेत्या इराकला 1- 0 अशी हार मानण्यास भाग पाडले. कोणत्याही वयोगटात भारताने इराकवर मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. भारताने या सामन्यात वर्चस्व गाजवताना गोल करण्याच्या 10 संधी निर्माण केल्या. भारताला पुढील सामन्यात येमेनचा सामना करावा लागणार आहे. सामना पाहण्यासाठी पाहा हा व्हिडीओभारताच्या 20 वर्षांखालील संघाने स्पेनमध्ये सुरू असलेल्या कोटीफ कप स्पर्धेत अर्जेंटिनावर 2-1 अशा ऐतिहासिक विजय मिळवला. फ्लॉइड पिंटो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणा-या भारतीय संघाला म्युरसिया (2-0) आणि मॉरिटॅनिया (3-0) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता, तर त्यांनी व्हेनेझुएलाला गोलशुन्य बरोबरीत रोखले होते. मात्र, सोमवारी त्यांनी सहा वेळा 20 वर्षांखालील विश्वचषक उंचावणा-या अर्जेंटिनाला नमवून भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला. दीपक तांग्री (4 मि.) आणि अन्वर अली (68 मि.) यांनी भारतीयांसाठी गोल केले. 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारत