इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक फुटबॉल स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 22:42 IST2018-07-13T22:42:20+5:302018-07-13T22:42:39+5:30

फिफाचे अध्यक्ष जिअॅनी इन्फँटीनो यांनी 2022ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले

For the first time in the history of the World Cup, in November-December | इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक फुटबॉल स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये

इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषक फुटबॉल स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये

केप टाऊन - फिफाचे अध्यक्ष जिअॅनी इन्फँटीनो यांनी 2022ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. इतिहासात पहिल्यांदाच फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जून-जुलै ऐवजी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे युरोपातील फुटबॉल हंगामाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 



 

Web Title: For the first time in the history of the World Cup, in November-December