शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

FIFA Football World Cup 2018 : शूटआऊटची रस्सीखेच रशियानं जिंकली; स्पेन स्पर्धेतून आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 10:17 PM

मॉस्को - यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या पेनल्टी शूटआऊट लढतीत यजमान रशियाने 4-3 (1-1) अशा फरकाने माजी विजेत्या स्पेनवर विजय मिळवला. पहिल्या सत्राचा खेळ वगळता संपूर्ण लढतीत रटाळ खेळ झाला. दोन्ही संघानी बचावात्मक खेळावरच भर दिला होता. कोके आणि आयगो अस्पास यांचे पेनल्टी शूटआऊट वरील प्रयत्न रशियाच्या गोलीने अप्रतिमरित्या रोखून माजीविजेत्या स्पेनला स्पर्धेबाहेर केले.

 मॉस्को - यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या पेनल्टी शूटआऊट लढतीत यजमान रशियाने 4-3 (1-1) अशा फरकाने माजी विजेत्या स्पेनवर विजय मिळवला. पहिल्या सत्राचा खेळ वगळता संपूर्ण लढतीत रटाळ खेळ झाला. दोन्ही संघानी बचावात्मक खेळावरच भर दिला होता. कोके आणि आयगो अस्पास यांचे पेनल्टी शूटआऊट वरील प्रयत्न रशियाच्या गोलीने अप्रतिमरित्या रोखून माजीविजेत्या स्पेनला स्पर्धेबाहेर केले.

ॲर्टेम डियूबाने ४१ व्या मिनिटाला गोल करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत यजमान रशियाला पहिल्या सत्रात स्पेनविरुद्ध १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. सेर्गेई  इग्नाशेव्हीचच्या स्वयंगोलच्या जोरावर स्पेनने खाते उघडले, मात्र त्यांना 1-0 अशी आघाडी कायम राखता आली नाही. डियूबाने पेनल्टी स्पॉट किकवर बरोबरीचा गोल केला. मंध्यंतरानंतर स्पेनने बचावात्मक खेळासोबत आक्रमणात किंचितशी वाढ केली. मात्र दोन्ही संघांनी बचावावर भर ठेवल्यामुळे सामन्यातील जिवंतपणा हरवला होता. दुस-या सत्रातही बरोबरीची कोंडी कायम राहीली. स्पेनपेक्षा यजमानांनी अधिक बचावात्मक खेळ केला. अतिरिक्त 30 मिनिटांचे पहिले सत्रही कंटाळवाणे ठरले. 109व्या मिनिटाला रशियाचा गोलरक्षक इगोर अॅकिंफीव्हने स्पेनचा गोलप्रयत्न सफाईने रोखला. तो एक प्रयत्न सोडल्यास ही तीस मिनिटे कंटाळवाणी ठरली.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८russiaरशियाFootballफुटबॉलSportsक्रीडा