शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

FIFA Football World Cup 2018 : मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोचेही पॅकअप;पोर्तुगालचा उरुग्वेकडून पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 1:28 AM

लिओनेल मेस्सीचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर लागले होते. मात्र मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोलाही स्पर्धेतून गाशा गुंडाऴावा लागला.

सोची -  लिओनेल मेस्सीचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर लागले होते.  मात्र मेस्सीपाठोपाठ रोनाल्डोलाही स्पर्धेतून गाशा गुंडाऴावा लागला. उरुग्वेविरुद्धच्या बाद फेरीतील लढतीत पोर्तुगालला 2-1  असा पराभव पत्करावा लागला.  

उरुग्वेविरुद्धेच्या बाद फेरीतील लढतीत पहिल्या सत्रात पोर्तुगाल 1-0 पिछाडीवर गेला आहे. एडीसन कवानीने हेडरव्दारे गोल करताना संघाला आघाडी मिऴवून दिली. लुईस सुआरेझच्या पासवर कवानीने गोलजाऴीच्या जलऴून केलेला प्रयत्न रोखण्यात पोर्तुगालचा गोलरक्षक अपयशी ठरला.  ख्रिस्तियानो रोनाल्डोला फार संधीच उरुग्वेच्या खेऴाडूंनी दिली नाही. मध्यंतरानंतर सामन्याची उत्सुकता वाढली. स्पर्धेत आत्तापर्यंत एकही गोल न पत्करलेल्या उरुग्वेचा बचाव भेदण्यात पोर्तुगालच्या खेऴाडूंना सातत्याने अपयश येत होते. पण अखेरीस पेपेने 55व्या मिनिटाला झेप घेत गोलजाऴीच्या अगदी सरऴ रेषेत हेडरव्दारे गोल करत पोर्तुगालला बरोबरी मिऴवून दिली. स्पर्धेतील पहिला गोल खाल्ल्यानंतर उरुग्वेच्या बचावात ढिसाऴपणा जाणवला, परंतु कवानीच्या दुस-या सुपर गोलने उरुग्वेने पुन्हा 2-1 अशी आघाडी घेतली.  

 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोUruguayUruguayPortugalपोर्तुगालFootballफुटबॉलSportsक्रीडा