FIFA Football World Cup 2018 :मॅराडोना यांच्या नव्या व्हिडिओची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 18:20 IST2018-06-28T18:15:09+5:302018-06-28T18:20:12+5:30
अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना सध्या चांगलेच चर्चेत आहेत. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी रशियात दाखल झालेले मॅराडोना आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक लढतीत आवर्जून हजर राहत आहेत. पण अर्जेंटिनाच्या कामगिरी इतकाच मॅराडोना यांचे विचित्र हावभाव नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहेत.

FIFA Football World Cup 2018 :मॅराडोना यांच्या नव्या व्हिडिओची चर्चा
मॉस्को - अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना सध्या चांगलेच चर्चेत आहेत. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी रशियात दाखल झालेले मॅराडोना आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक लढतीत आवर्जून हजर राहत आहेत. पण अर्जेंटिनाच्या कामगिरी इतकाच मॅराडोना यांचे विचित्र हावभाव नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चिला जात आहे... काय आहे या व्हिडिओत, तुम्हीच पाहा...
La alegría de Diego contagió a propios y extraños en San Petersburgo. 🏟️
— De la mano del Diez (@DeLaManodelDiez) June 27, 2018
Al final Argentina llenó de felicidad a toda suramérica.
¡Dale alegría a mi corazón, es lo único que te pido al menos hoy!
¡La gente te ama Pelusa! 🙌❤️⚽️#teleSUResMundial
👉https://t.co/ZwTEHZVY1Jpic.twitter.com/HLGcgwHAG6
अर्जेंटिनाने साखऴी गटातील अखेरच्या लढतीत नायजेरीयावर विजय मिऴवत बाद फेरीत प्रवेश केला. या विजयानंतर मॅराडोना यांनी दोन्ही हात हवेत उंचावत आनंद साजरा केला. तत्पूर्वी सामन्याच्या मध्यंतराला अति मद्यसेवन केल्यामुऴे मॅराडोना यांना चक्कर आली आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेले होते..