शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाचे BJPचे स्वप्न धुसर होणार? बड्या मित्रपक्षाचा NDAला रामराम; INDIA आघाडीत जाणार!
2
"माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा
3
"आता टोलबद्दल तुमची तक्रार राहणार नाही, १५ दिवसांत नवीन पॉलिसी..."; नितीन गडकरींचे मोठं विधान
4
ग्लोव्ह्ज न काढता MS धोनीचा नॉन स्ट्राइक एन्डला डायरेक्ट थ्रो; माजी क्रिकेटर म्हणाले, हा 'तुक्का'च
5
बॉम्बने उडवून टाकेन! सलमानला धमकावणाऱ्याला मुंबई पोलिसांनी शोधून काढलं; समोर आली मोठी माहिती
6
"कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही, धर्म..."; हिंसाचारानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं शांततेचं आवाहन 
7
“दिलेली वचने सरकार पूर्ण करत नाही, देश हळूहळू हिटलरशाहीकडे...”; प्रणिती शिंदेंची टीका
8
VIDEO: "कामं करा, असं का करता"; १४ वर्षांपूर्वी शपथ घेतलेल्या रामपालला पंतप्रधान मोदींनी घातले बूट
9
LSG vs CSK : भरवाशाचे गडी गडबडल्यावर पंत लढला! 'फिफ्टी' ठोकताना धोनीसमोर 'हेलिकॉप्टर' ही उडवलं
10
“बिनबुडाचे चंबू! उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्टया संपवायला संजय राऊत...”; भाजपा नेत्याची टीका
11
“त्यांचे जेवढे वय, तेवढा माझा राजकीय अनुभव”; अशोक चव्हाणांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर
12
LSG vs CSK : पुण्याच्या भैय्याची लखनौत हवा! मैदानात उतरताच 'शतक'; मग 'सुपर कॅच'सह लुटली मैफिल
13
बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला; ISF च्या कार्यकर्त्यांकडून पोलीस लक्ष्य; वाहने फोडून पेटवली
14
“मोदीजी, RSSचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार?”: हर्षवर्धन सपकाळ
15
दत्त जयंतीचा जन्म, समर्थ रामदास स्वामींचे दर्शन; गुरुनिष्ठेचा परम आदर्श श्रीधर स्वामी महाराज
16
पंचग्रही योगात मेष संक्रांती: ‘हे’ उपाय नक्की करा, महिनाभर फायदा मिळवा; ७ राशींवर सूर्यकृपा!
17
११७७९ रुपयांचा शेअर ५०२८ रुपयांवर आला, गुंतवणूकदारांना करतोय कंगाल; पण...
18
कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाल्याचा दावा करणाऱ्या PSI वर गुन्हा दाखल; अटकेसाठी शोध सुरु
19
IPL 2025 : कोण आहे Shaik Rasheed? लेकाला क्रिकेटर करण्यासाठी बापही करायचा रोज ४० कि.मी. प्रवास
20
मुंबईतील पाणीटंचाईवर अखेर तोडगा; पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर टँकर चालकांचा संप मगे

क्रिस्टियानो रोनाल्डोचे ऐतिहासिक ९०० गोल, फुटबॉल इतिहासात पहिलाच खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 10:26 IST

Cristiano Ronaldo: पोर्तुगालने क्रोएशियाचा गुरुवारी रात्री नॅशनल लीगमध्ये २-१ असा पराभव केला. पोर्तुगालच्या विजयात महत्त्वाचे योगदान देणारा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने ९०० वा गोल करून इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो पहिला फुटबॉलपटू ठरला.

नवी दिल्ली - पोर्तुगालने क्रोएशियाचा गुरुवारी रात्री नॅशनल लीगमध्ये २-१ असा पराभव केला. पोर्तुगालच्या विजयात महत्त्वाचे योगदान देणारा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने ९०० वा गोल करून इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो पहिला फुटबॉलपटू ठरला. क्लब आणि देशासाठी खेळताना त्याने कारकिर्दीत ९०० गोलचा टप्पा गाठला. ३९ वर्षांचा रोनाल्डो गोल नोंदवण्याच्या बाबतीत मेस्सीपेक्षा पुढे गेला. रोनाल्डोने ९०० तर मेस्सीने ८३८ गोल केले आहेत.

रोनाल्डोने कारकिर्दीची सुरुवात २००२ मध्ये केली. तेव्हापासून त्याने रियल माद्रिदसाठी ४५८, मँचेस्टर युनायटेडसाठी १४५,  जुवेंटससाठी १०१ आणि नस्सरसाठी ६८ गोल केले आहेत. याशिवाय पाच गोल स्पोर्टिंग लिस्बनसाठी केले आहेत.

‘खूप वर्षांपासून मी हे स्वप्न जोपासले होते.  ते आता पूर्ण झाले.  पण अद्याप काही स्वप्ने शिल्लक आहेत. ९०० गोलची ध्येयपूर्ती हा आयुष्यातील भावनिक माइलस्टोन आहे. माझ्या प्रवासात प्रोत्साहन देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानतो.’- क्रिस्टियानो रोनाल्डो

टॅग्स :Footballफुटबॉल