रिकाम्यापोटी 'ही' फळं खाणं शरीरासाठी ठरतं घातक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 14:24 IST2018-07-20T14:21:36+5:302018-07-20T14:24:17+5:30
हेल्दी राहण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश करा असे आपल्याला नेहमी सांगण्यात येत. परंतु, फळं नेमकी कधी खावीत याबाबत सावधानता राखणं गरजेचं आहे. असे न केल्यानं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

रिकाम्यापोटी 'ही' फळं खाणं शरीरासाठी ठरतं घातक!
हेल्दी राहण्यासाठी आहारामध्ये फळांचा समावेश करा असे आपल्याला नेहमी सांगण्यात येत. परंतु, फळं नेमकी कधी खावीत याबाबत सावधानता राखणं गरजेचं आहे. असे न केल्यानं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. सगळ्या फळांमध्ये मोठया प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असे पोषक घटक असतात. पण अशीही काही फळं आहेत जी अनोशापोटी खाल्यानं त्यातील पोषक घटक शरीरासाठी हानिकारक ठरतात. गोड फळं जर अनोशापोटी खाल्ली तर शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे मधुमेहाचा धोका संभवतो. जाणून घेऊयात अशा फळांबाबत जी सकाळी अनोशापोटी खाल्यानं शरीराला नुकसान पोहोचवतात.
आंबा

पेर

केळं

द्राक्ष

लिची

टॉमेटो
