शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अंडे का व्हेज फंडा! आता लवकर तुमच्या प्लेटमध्ये दिसतील शाकाहारी अंडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 11:18 AM

एग व्हाइट म्हणजेच अंड्याचा पांढरा भाग हा जगभरात प्रोटीनचा सर्वात चांगला आणि हेल्दी स्त्रोत मानतात.

एग व्हाइट म्हणजेच अंड्याचा पांढरा भाग हा जगभरात प्रोटीनचा सर्वात चांगला आणि हेल्दी स्त्रोत मानतात. पण अंडी कोंबड्यांची असल्याने जास्तीत जास्त लोक त्यांना मांसाहार समजतात. त्यामुळे अनेकजण अंडी खात नाहीत. कारण त्यांना अ‍ॅनिमल वेलफेअरची चिंता असते. किंवा एक साधं कारण असतं की, तुम्ही शाकाहारी आहात आणि तुमच्यासाठी अंडी मांसाहार आहे. पण आता या समस्या दूर करण्यासाठी झांडांपासून अंडी तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

अंड्याच्या पर्यायांची बाजारात वेगाने वाढ होत आहे. तरी सुद्धा अंडी बाजारातून दूर करणे सोपं नाही. एग व्हाइट म्हणजेच अंड्यांच्या पांढऱ्या भागाची तुलना जेव्हा whey, soy आणि pea म्हणजेट मट्ठा, सोया आणि मटरसोबत केली जाते, तेव्हा अंड्यांचा पांढरा भाग हा प्रोटीनचं सर्वात चांगलं साधन म्हणून समोर येतं. जास्तीत जास्त फूड कंपन्याही अंड्यांवरच विश्वास ठेवतात. कारण त्याकडे नॅच्युरल प्रोटीन म्हणूण पाहिलं जातं. सोबतच त्याला कोणताही फ्लेवर नसतो. 

मूगापासून तयार लिक्विड एग सब्सिट्यूट

नॉन एग क्षेत्रात एका मोठ्या कंपनीने गेल्यावर्षी त्यांच्या लिक्विड एग सब्सिट्यूट लॉन्च केलं होतं. जे पूर्णपणे मूगापासून तयार प्रोटीनपासून तयार करण्यात आलं होतं. कंपनीने दावा केला होता की, त्यांनी या प्लांट बेस्ड लिक्विड एग सब्सिट्यूटची अमेरिकेत चांगली विक्री केली आहे. तरी सुद्धा अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. 

अंड्यांना रिप्लेस करण्याचे अनेक पर्याय

प्लांट बेस्ड फूड्स असोसिएशनच्या कार्यकारी निर्देशिका मिशेल सिमन म्हणाल्या की, 'फूल सप्लायमध्ये ग्राहकांना न सांगता अंडी रिप्लेस करण्याच्या अनेक पद्धती आहेत. अनेक लोकांना या गोष्टीने काहीही फरक पडत नाही की, त्यांच्या केकमध्ये अंड आहे किंवा नाही. त्यांना केवळ त्यांचा केक चांगला हवा असतो. तुम्ही तयार प्रॉडक्टमध्ये काहीही बदल केला तरी सुद्धा ग्राहक कदाचित नोटिसही करणार नाहीत'. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स