शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

पुरणपोळी आमरस आईस्क्रीम नक्की करून बघा !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 5:49 PM

पुरणपोळी, आमरस आणि आईस्क्रीम असे तीनही पदार्थ  समोर ठेवले तर कोणता खायचा यात आता कन्फ्युज होण्याची गरज नाही. कारण आम्ही घेऊन आलोय भन्नाट चवीच्या पुरणपोळी आमरस आईस्क्रीमची रेसिपी.

पुणे : पुरणपोळी, आमरस आणि आईस्क्रीम असे तीनही पदार्थ  समोर ठेवले तर कोणता खायचा यात आता कन्फ्युज होण्याची गरज नाही. कारण आम्ही घेऊन आलोय भन्नाट चवीच्या पुरणपोळी आमरस आईस्क्रीमची रेसिपी. तेव्हा आंब्याचा सिजन संपण्याच्या आत हे आईस्क्रीम करायला विसरू नका. 

साहित्य:

  • २ वाटी व्हीप क्रीम किंवा फ्रेश क्रीम
  • १ वाटी कंडेन्स्ड मिल्क
  • अर्धी वाटी मिल्क पावडर
  • ४-५ चमचे साखर
  • एका पातळ पुरणपोळीचा चुरा
  • ४ चमचे हापूस आंब्याच्या रस
  • २ चमचे साजूक तूप

 

कृती:

पहिल्यांदा व्हीप क्रीम किंवा फ्रेश क्रीम,कंडेन्स्ड मिल्क,मिल्क पावडर आणि साखर हे सर्व हँड ब्लेंडर किंवा मिक्सरमधे एकजीव करून घ्या. 

हे सर्व आता एका एअर टाईट कंटेनरमधे टाकून २ तास फ्रीजरमध्ये ठेवा. 

 पुन्हा एकदा अर्धवट सेट झालेलं आईस्क्रीम मिक्सरमध्ये एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या. 

आता हे सर्व आईस्क्रीम बाऊलमध्ये  काढून घ्या. नंतर त्यात पुरणपोळीचा चूरा, आमरस आणि साजूक तूप टाकून व्यवस्थित एकत्र करून हवाबंद डब्यात  ५-६ तासासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे. आईस्क्रीम व्यवस्थित सेट झाल्यावर थोडा पुरणपोळीचा चुरा आणि बारीक चमचाभर साजूक तूप घालून सर्व्ह करा पुरणपोळी आमरस आईस्क्रीम. 

टॅग्स :Receipeपाककृतीfoodअन्न