शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील मिठाईंना करा बाय-बाय; आता घरीच तयार करा बदाम चॉकलेट्स बॉल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 18:58 IST

बदाम चॉकलेट्स बॉल्स एक फार चविष्ट रेसिपी आहे. जी तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तयार करू शकता. तसं पाहायला गेलं तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही खास दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही.

बदाम चॉकलेट्स बॉल्स एक फार चविष्ट रेसिपी आहे. जी तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तयार करू शकता. तसं पाहायला गेलं तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही खास दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही. ही मिठाई तयार करायला इतकी सोपी आहे की, तुम्ही कधीही अगदी सहज तयार करू शकता. ही सोपी रेसिपी घरी उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून तयार करता येऊ शकते. 

साहित्य :

  • 1 कप बादामाचे काप
  • 1 कप बारीक साखर
  • 3-4 टेबलस्पून खोबरं
  • 2 टेबलस्पून कोको पावडर
  • 1 टेबलस्पून बटर
  • पाणी आवश्यकतेनुसार
  • 1 टी स्पून व्हेनिला इसेंस

 

कृती :

- ही स्वीट डिश घरी तयार करणं फार सोपं आहे. त्यासाठी सर्वात आधी एका छोट्या पॅनमध्ये बदामाची पावडर आणि किसलेलं खोबर भाजून घ्या. 

- दुसऱ्या पॅनमध्ये साखर आणि पाणी एकत्र करून पाक तयार करा. आता यामध्ये बदामाची पावडर, बटर आणि कोको पावडर एकत्र करा. त्यानंतर त्यामध्ये व्हेनिला इसेंसही एकत्र करा. - हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून समान मिश्रण तयार करा. त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण सामान्य तापमानामध्ये येईपर्यंत थंड करून घ्या. 

- आता हाताला थोडं तूप लावा आणि तयार मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे तयार करा. तयार बॉल्स किसलेल्या नारळाच्या किसामध्ये घोळून घ्या. 

- तुमची हटके स्वीट डिश बदाम चॉकलेट बॉल्स तयार आहेत. हे सर्व्ह करा

- तुम्ही हे बदाम चॉकलेट्स बॉल्स रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 

टॅग्स :ReceipeपाककृतीHealthy Diet Planपौष्टिक आहारHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स