नारळ... शास्त्रीय नाव आहे कोकोस नुसिफेरा आणि इंग्रजीमध्ये कोकोनट. हा ताड कुळातील वृक्ष आहे. सुमारे ३० मीटर उंचीच्या या झाडाला चार ते सहा मीटर लांबीच्या झावळ्या फुटतात. ...
पुण्यातील स.प.महाविद्यालयाच्या समाेर असलेल्या उदय विहार या स्नॅक्स सेंटरमध्ये तुम्ही अाॅर्डर दिल्यानंतर तुमची अाॅर्डर ही चक्क हवेतून येते. 1956 पासून हे स्नॅक्स सेंटर स.पच्या विद्यार्थ्यांचा अावडीचा कट्टा अाहे. ...