एक नंबर पावभाजी मिळण्याचे मुंबईतील 10 बेस्ट स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 12:50 IST2018-04-12T12:48:33+5:302018-04-12T12:50:00+5:30

अशाच काही खास ठिकाणांची माहीती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या ठिकाणांवर बेस्ट पावभाजी तुम्हाला चाखायला मिळेल. 

10 spots in Mumbai that serve the best pav bhaji ever | एक नंबर पावभाजी मिळण्याचे मुंबईतील 10 बेस्ट स्पॉट

एक नंबर पावभाजी मिळण्याचे मुंबईतील 10 बेस्ट स्पॉट

Image Courtesy: Shutterstock

मुंबईत वडापाव सोबतच इतरही अनेक पदार्थांची क्रेझ बघायला मिळते. त्यामुळे मुंबईतील खवय्ये हे सतत खुमासदार पदार्थांच्या शोधात असतात. मुंबईत वडापाव आणि इतर पदार्थांसोबत पावभाजीही मोठ्या आवडीने खाल्ली जाते. वेगवेगळ्या प्रकारची पावभाजी इथे चाखायला मिळते. त्यामुळे अशाच काही खास ठिकाणांची माहीती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या ठिकाणांवर बेस्ट पावभाजी तुम्हाला चाखायला मिळेल. 

सरदार रिफ्रेशमेंट, ताडदेव

अमर ज्यूस सेंटर, मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी शाखा

सुखसागर, चौपाटी

शबरी, सांताक्रूझ

मां अंजानी पावभाजी सेंटर, बोरिवली

कॅनॉन पावभाजी, सीएसटी

श्रीजीस् पावभाजी, ओशिवरा

हाय पॉंईट रेस्टॉरंट, लोखंडवाला

मनोहर पावभाजी, गिरगाव

मारुती पावभाजी, विलेपार्ले

Web Title: 10 spots in Mumbai that serve the best pav bhaji ever