घरच्या घरी करायला सोपे आणि चवीला भन्नाट अशा मँगो अर्थात आंब्याच्या आईस्क्रीमची रेसिपी आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो आहोत. तेव्हा हे आईस्क्रीम करा आणि उन्हाळा अधिक गोड बनवा. ...
रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्हाला अचानक भूक लागली तर तुम्ही काय करता? रात्री भूक लागल्यानंतर कोणतं फळ खाता की चॉकलेट किंवा एखादं स्नॅक्स खाता का? खरं तर रात्री भूक लागल्यानंतर काहीही न खाता झोपण्याचा प्रयत्न केला तर झोपही येत नाही. ...
आंब्याचा ऋतू असला की प्रत्येक पदार्थात आंबा घालण्याचा मोह होतो. त्यात अक्षय्य तृतीया असल्यावर तर आंबा तर खायलाच हवा. पण रस खायचा कंटाळा आला असेल तर ही खास मँगो शिऱ्याची रेसिपी तुमच्यासाठी. ...
सध्या बाजारामध्ये काही सीझनल फळांची वर्दळ दिसत आहे. यामध्ये आंबा, कलिंगड आणि अननस यांसारख्या फळांचा मुख्य समावेश आहे. आपण अनेक तज्ज्ञांकडून नेहमीच ऐकतो की, सीझनल फळांचा आहारात सामावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. ...
जर तुम्ही रिफाइंड ऑइलमध्ये तयार करण्यात आलेले पराठ किंवा चपात्यांचा आहारात समावेश करत असाल तर,जरा थांबा. असं करून तुम्ही तुमच्या आरोग्याची हेळसांड करत आहात. ...
उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला ममुबलक प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे पेय पदार्थांची मागणी वाढते. याव्यतिरिक्त लोकांचा असा प्रयत्न असतो की, अशा पेय पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे की, जे आपल्या आरोग्यासाठी खरचं फायदेशीर असतात. ...