लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते अन्न शिजवण्याची 'ही' पद्धत! - Marathi News | Steamed food health benefits it is effective in reducing weight | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते अन्न शिजवण्याची 'ही' पद्धत!

जेवण तयार करण्याच्या किंवा वेगवेगळे पदार्थ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तुम्हाला जेवण तयार करण्याची हेल्दी टेक्निक माहीत असायला हवी. ...

पावसाळ्यात खा 'हे' फूड्स; आजार राहतात दोन हात दूर  - Marathi News | Ayurvedic diet to boost immunity during monsoon | Latest food News at Lokmat.com

फूड :पावसाळ्यात खा 'हे' फूड्स; आजार राहतात दोन हात दूर 

पावसाळ्यामध्ये अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने पोटाच्या समस्यांचा समावेश होत असतो. अशातच पावसाळ्यात हेल्दी आणि आयुर्वेदिक डाएट फॉलो करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. ...

आता खिचडी अन् खीर सोडा; साबुदाण्याचा खमंग पुलाव तयार करा - Marathi News | Know healthy recipe of sabudana pulao in marathi | Latest food News at Lokmat.com

फूड :आता खिचडी अन् खीर सोडा; साबुदाण्याचा खमंग पुलाव तयार करा

साबुदाणा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. मग ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर. पण बऱ्याचदा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. आज आम्ही तुम्हाला साबुदाण्यापासून तयार होणाऱ्या हटके रेसिपीबाबात सांगणार आहोत. ...

'हे' ६ पदार्थ पुन्हा गरम करून खात असाल तर वेळीच व्हा सावध! - Marathi News | 6 foods you must never reheat | Latest food Photos at Lokmat.com

फूड :'हे' ६ पदार्थ पुन्हा गरम करून खात असाल तर वेळीच व्हा सावध!

World Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत - Marathi News | World brain day in marathi these seeds will keep brain healthy foods for healthy brain | Latest food News at Lokmat.com

फूड :World Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत

आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग म्हणजे, आपला मेंदू. आपल्या शरीराचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी त्याला सुचना देण्याचं काम मेंदू करत असतो. त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मेंदूचं आरोग्य उत्तम असणं अत्यंत आवश्यक असतं. ...

पावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश - Marathi News | Healthy Diet Chart For Kids | Latest food Photos at Lokmat.com

फूड :पावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

वजन कमी करायचंय?; दररोज एक सफरचंद खा, होतील फायदेच फायदे - Marathi News | Weightloss Tips : Apple consumption also reduces weight faster | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करायचंय?; दररोज एक सफरचंद खा, होतील फायदेच फायदे

वजन कमी करण्याचे सर्व उपाय करून कंटाळला असाल, तसेच काटेकोरपणे डाएट फॉलो करूनही काहीच फायदा होत नसेल तर एकदा सफरचंद खाऊन पाहाच. ...

ये सोया पालक पुलाव खाया, तो मजा आ गया ! - Marathi News | recipe of soya spinach pulao | Latest food News at Lokmat.com

फूड :ये सोया पालक पुलाव खाया, तो मजा आ गया !

अचानक पाहुणे येणार असतील किंवा मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असेल तर हा पदार्थ नक्कीच चांगला पर्याय आहे. अतिशय पौष्टिक, चवदार आणि करायला सोपा पदार्थ आवर्जून करून बघा.  ...

झटपट होणारे पारंपरिक दडपे पोहे  - Marathi News | The traditional recipe of Dadpe Pohe | Latest food News at Lokmat.com

फूड :झटपट होणारे पारंपरिक दडपे पोहे 

पोहे आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे विरळच. पण या पोह्यातही तर्री पोहे, कांदा पोहे, दडपे पोहे असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक भागात वेगवेगळ्या चवीचे पोहे बनतात. ...