दिवाळीच्या फराळात पहिला मान लाडूंचा. पण हा मान नुसता तोंडदेखला द्यायचा नसतो ज्याप्रकारचे लाडू आपण करणार आहोत त्यांचा रंग-रूप-चव सांभाळून लाडू केला तरच फराळाच्या ताटातल्या या मानाच्या लाडूंचा थाट शोभून दिसतो. ...
खरंतर चकली हवी खमंग, खुसखुशीत, तोंडात विरघळणारी स्वादिष्ट अन चविष्ट अशी चकली कोणालाही आवडेल. पण मग ती कधी मऊ कधी कडक, तर कधी चिवट का होते? चकली खमंग का होत नाही? ...
कैरीच्या लोणच्यात चवीपुरता लसूण घातलेला असतो, हे तुम्ही ऐकलं असेल. पण नुसत्या लसणाचं झणझणीत, टेस्टी लोणचं चाखून पाहिलं आहे का? लसूण लोणच्याची ही घ्या एक फक्कड रेसिपी. ...
खव्यातील भेसळ ही आता सामान्य बाब झाली आहे. त्यापासून ग्राहक म्हणून आपणच सावधान असायला हवं ही काळाची गरज आहे. त्यासाठी भेसळयुक्त खवा ओळखता यायला हवा. खव्याच्या शुध्दतेच्या तीन चाचण्या अगदीच सोप्या. करुन पाहा! ...
मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मावा जर बनावट असेल तर तो दिवाळीची मजा तर खराब करू शकतोच शिवाय तो तुमच्या आरोग्यासाठीही घातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हीही या दिवाळीत मावा खरेदी करणार असाल तर मावा खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. ...
आपण दिवसभर कित्येकदा चहा पितो. पण या चहा पावडरमध्येही भेसळ असू शकते याची आपल्याला कल्पना नसते. चहाची किंमत जास्त असल्याने त्यामध्ये इतर वनस्पतींच्या पानाचा भुगा किंवा चक्क माती मिक्स केली जाऊ शकते. ...
How to make perfect besan laddu : चवदार, स्वादिष्ट फराळाचा डबा लगेच रिकामा होतो. बेसनाचे लाडू सगळ्यांनाच आवडतात पण बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. ...
दिवाळीच्या फराळांमध्ये सगळ्यात मानाची गोष्ट म्हणजे झकास, खुमासदार आणि खमंग चिवडा. चिवड्याचा एक घास तोंडात टाकताच सगळ्यांनी वाहवा करावी, असा पोह्यांचा चिवडा बनवायचा असेल, तर ही घ्या एक मस्त रेसिपी... ...