आपल्या मुलासाठी आलूचे पराठे म्हणजे जीव की प्राण आणि तरीही त्याला ते खाता येत नाही म्हणून विकीच्या आईने आलू पराठ्यांनाच ट्विस्ट देऊन विकीला चालतील असे आलू पराठे तयार केलेत. कसं जमलं हे त्यांना? ...
बाजरीच्या पिठापासून चटपटीत खाण्याची भूक भागवणारे पदार्थही करता येतात. बाजरीच्या पिठातली बटाट्याची भजी म्हणजे हिवाळ्यातल्या संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीचा उत्तम पदार्थ. चटपटीतही आणि पौष्टिकही. ...
बिर्याणी करण्याचा आणि खाण्याचा आनंद दुप्पट करण्यासाठी बिर्याणीसोबत रायता, ग्रेव्ही करण्याची पध्दत आहे. पण रायत्यापेक्षाही ग्रेव्हीलाच जास्त पसंती असते. बिर्याणीसोबत बिर्याणीची ग्रेव्ही करणं एवढं अवघड काम नाहीये. ...
प्रत्येक सासूनं आणि सासुच्या सुनेनं आपल्या हातच्या भाज्यांना कशी स्पेशल चव आहे हे सिध्द करण्यासाठी अभिनेत्री समीरा रेड्डीच्या सासुबाईंनी शिकवलेला 'सासू मसाला' शिकून घ्या. एकदम भारी आहे हा मसाला आणि हा मसाला शिकवण्याची स्टाइलही आहे भन्नाट. ...