लाईव्ह न्यूज :

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maggi Parantha : बाबौ! स्ट्रीट फूड विक्रेत्यानं बनवला मॅगी पराठा; पाहा पठ्ठ्यानं हा प्रयोग केला तरी कसा - Marathi News | Maggi Parantha : This indore street food vendor is selling maggi parantha and the internet is absolutely disgusted viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : बाबौ! स्ट्रीट फूड विक्रेत्यानं बनवला मॅगी पराठा; पाहा पठ्ठ्यानं हा प्रयोग केला तरी कसा

Maggi Parantha : रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याने पराठा लाटून तव्यावर तेल टाकून सोनेरी-तपकिरी रंगाचा होईपर्यंत शिजवला. त्याने त्यावर थोडे चीज किसले आणि शिजवलेला पराठा प्लेटमध्ये ठेवला ...

भरताच्या वांग्याचा झणकेदार रस्सा.. मसाला कमी तरीही टेस्टला भारी! लागतात फक्त 3 गोष्टी - Marathi News | Tasty curry of Eggpant takes only 3 things! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरताच्या वांग्याचा झणकेदार रस्सा.. मसाला कमी तरीही टेस्टला भारी! लागतात फक्त 3 गोष्टी

कमी कष्टात, मोजक्या मसाल्यात होणारी स्मार्ट आणि टेस्टी भाजी करायची तर मग भरताच्या वांग्याचा रस्सा करा! ...

Viral Food Combination : आता हेच बाकी होतं! महिलेनं बनवला स्टिम 'कोरोना वडा'; व्हिडिओ शेअर करत दाखवली रेसेपी - Marathi News | Viral Food Combination : Woman shares recipe for streamed corona vada | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता हेच बाकी होतं! महिलेनं बनवला स्टिम 'कोरोना वडा'; व्हिडिओ शेअर करत ही दाखवली रेसेपी

Viral Food Combination : “कोरोना वडा! भारत की नारी सब पर भारी!” असं कॅप्शन देत मिम्पी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ट्विटर युजरसनं स्नॅक तयार करण्याचे तपशील शेअर करत पुन्हा रेसेपी शेअर केली आहे.  ...

तिखटाला, मसाल्यांना जाळं लागतं? मसाले खराब होवू नयेत म्हणून ४ टिप्स.. वर्षभर मसाला राहील खमंग! - Marathi News | How to store spices in your kitchen perfectly, 4 important tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिखटाला, मसाल्यांना जाळं लागतं? मसाले खराब होवू नयेत म्हणून ४ टिप्स.. वर्षभर मसाला राहील खमंग!

Kitchen tips: थोडीशी हयगय झाली तरी मग वर्षभरासाठी करून ठेवलेला मसाला खराब होऊन जातो.. म्हणूनच या घ्या काही टिप्स.. मसाला सांभाळणं होईल सोपं... ...

आईच्या हातचं जगात भारी! विद्या बालन सांगतेय, तिच्या आईच्या हातच्या खास पदार्थाची गोष्ट - Marathi News | Mother's Recipe is always best; Vidya tells the story of the special molagapodi made by her mother | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईच्या हातचं जगात भारी! विद्या बालन सांगतेय, तिच्या आईच्या हातच्या खास पदार्थाची गोष्ट

साऊथ इंडियन पदार्थांबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या कोरड्या चटणीची रेसिपी... ...

ताकाला पृथ्वीवरचे अमृत का म्हटले जाते आणि ते इंद्रालाही दुर्लभ का होते, ते जाणून घ्या! - Marathi News | Find out why buttermilk is called the nectar of the earth and why it is rare even for Indra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ताकाला पृथ्वीवरचे अमृत का म्हटले जाते आणि ते इंद्रालाही दुर्लभ का होते, ते जाणून घ्या!

ताकाचे फायदे पाहता याहून वेगळे अमृत दुसरे कोणते असू शकेल यावर विश्वासच बसत नाही! ...

वाढत्या थंडीत ताज्या भाज्यांचे चमचमीत लोणचे; तोंडाला येईल चव, जेवा मस्त राहा स्वस्थ - Marathi News | Spoonfuls of fresh vegetables in the growing cold; Taste will come to your mouth, eat cool and stay healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढत्या थंडीत ताज्या भाज्यांचे चमचमीत लोणचे; तोंडाला येईल चव, जेवा मस्त राहा स्वस्थ

Recipe : झटपट होणारे हेल्दी लोणचे नक्की ट्राय करा ...

सकाळच्या भाताचे रात्री करा खमंग मुटके, गुजराथी मुठीयांचाच चविष्ट प्रकार   - Marathi News | How to make mutake from rice: Tasty option for what to do about leftover rice.. Makes rice mutake .. eat happily live happily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळच्या भाताचे रात्री करा खमंग मुटके, गुजराथी मुठीयांचाच चविष्ट प्रकार  

How to make mutake from rice:- कपाळावर आठ्या पाडून उरलेला भात संपवण्यापेक्षा तो चवीन संपवण्याचा पर्याय म्हणजे उरलेल्या भाताचे चविष्ट मुटके. करायला एकदम सोपे! ...

पोळ्या खूप उरल्या तर काय करणार? नेहमीचा कुस्करा नको; द्या नवा ट्विस्ट-कुरकुरीत गार्लिक बाइट - Marathi News | Are you Getting bored with usual option of leftover rotis? Give a new twist to leftover rotis and eat crunchy garlic bite | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोळ्या खूप उरल्या तर काय करणार? नेहमीचा कुस्करा नको; द्या नवा ट्विस्ट-कुरकुरीत गार्लिक बाइट

उरलेल्य पोळ्यांना जरा हटके ट्रीटमेण्ट देऊन त्याचं रुपांतर कुरकुरीत बाइटमध्ये करता येतं. गार्लिक ब्रेडच्या चवीच्या तोडीचा कुरकुरीत खाऊ उरलेल्या पोळ्यांपासून बनवता येतो,तोही फक्त दहा मिनिटात..  ...