लाईव्ह न्यूज :

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
भजी-वडे तळून उरलेल्या काळपट तेलाचं काय करायचं? तळलेले तेल स्वच्छ करण्याचे 4उपाय - Marathi News | What to do with the remaining black oil after frying Bhaji-vade? 4 ways to clean fried oil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भजी-वडे तळून उरलेल्या काळपट तेलाचं काय करायचं? तळलेले तेल स्वच्छ करण्याचे 4उपाय

तळणाचं तेल काळपट आणि अस्वच्छ झाल्यास ते जास्त असलं तरी फेकून द्यावं लागतं. पण पहिल्या तळणाचं काळपट अस्वच्छ तेल स्वच्छ करण्याचे उपाय आहेत. हे उपाय सहज करता येतील इतके सोपे आहेत. ...

हळदी- कुंकू कार्यक्रमासाठी काय स्पेशल वेगळं करायचं? करा खास स्वीट डिश, फेणीची खीर! सोपी रेसिपी - Marathi News | How to make feni kheer, simple and delicious sweet dish | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हळदी- कुंकू कार्यक्रमासाठी काय स्पेशल वेगळं करायचं? करा खास स्वीट डिश, फेणीची खीर! सोपी रेसिपी

Food and recipe: संक्रांतीचं हळदी- कुंकू ठरवताय आणि घरी येणाऱ्या मैत्रिणींसाठी काय बरं गोड करावं असा प्रश्न पडलाय? तर मग ही घ्या एक मस्त रेसिपी.. फेण्यांची खीर... अस्सल चवीची पारंपरिक स्वीट डिश... ...

Amla ladoo recipe: थंडीत इम्यूनिटी वाढवण्यासाठी कमी खर्चात करा पौष्टीक आवळ्याचे लाडू; 'ही' घ्या झटपट रेसेपी - Marathi News | Amla ladoo recipe:  Immunity booster Amla laddoo recipe at home  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कच्चा तुरट आवळा खायला नको वाटतो? मग आवळ्याचे स्वादिष्ट लाडू खा अन् झटपट इम्यूनिटी वाढवा

Amla ladoo recipe : थंडीत इम्यूनिटी वाढवण्यासाठी काही मिनिटात करा पौष्टीक आवळ्याचे लाडू; ही घ्या झटपट रेसेपी ...

मेथीची भाजी, पराठे कडवट होतात? मेथीचा कडूपणा घालवण्याचे ५ सोपे उपाय - Marathi News | Fenugreek vegetables, parathas become bitter? 5 Easy Ways to Get Rid of Fenugreek Bitterness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेथीची भाजी, पराठे कडवट होतात? मेथीचा कडूपणा घालवण्याचे ५ सोपे उपाय

आरोग्यासाठी उत्तम असलेली मेथी कडू असल्याने टाळली जाते, पण सोप्या टिप्स वापरुन हा कडवटपणा कमी करता आला तर... ...

Maggi Parantha : बाबौ! स्ट्रीट फूड विक्रेत्यानं बनवला मॅगी पराठा; पाहा पठ्ठ्यानं हा प्रयोग केला तरी कसा - Marathi News | Maggi Parantha : This indore street food vendor is selling maggi parantha and the internet is absolutely disgusted viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : बाबौ! स्ट्रीट फूड विक्रेत्यानं बनवला मॅगी पराठा; पाहा पठ्ठ्यानं हा प्रयोग केला तरी कसा

Maggi Parantha : रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याने पराठा लाटून तव्यावर तेल टाकून सोनेरी-तपकिरी रंगाचा होईपर्यंत शिजवला. त्याने त्यावर थोडे चीज किसले आणि शिजवलेला पराठा प्लेटमध्ये ठेवला ...

भरताच्या वांग्याचा झणकेदार रस्सा.. मसाला कमी तरीही टेस्टला भारी! लागतात फक्त 3 गोष्टी - Marathi News | Tasty curry of Eggpant takes only 3 things! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरताच्या वांग्याचा झणकेदार रस्सा.. मसाला कमी तरीही टेस्टला भारी! लागतात फक्त 3 गोष्टी

कमी कष्टात, मोजक्या मसाल्यात होणारी स्मार्ट आणि टेस्टी भाजी करायची तर मग भरताच्या वांग्याचा रस्सा करा! ...

Viral Food Combination : आता हेच बाकी होतं! महिलेनं बनवला स्टिम 'कोरोना वडा'; व्हिडिओ शेअर करत दाखवली रेसेपी - Marathi News | Viral Food Combination : Woman shares recipe for streamed corona vada | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता हेच बाकी होतं! महिलेनं बनवला स्टिम 'कोरोना वडा'; व्हिडिओ शेअर करत ही दाखवली रेसेपी

Viral Food Combination : “कोरोना वडा! भारत की नारी सब पर भारी!” असं कॅप्शन देत मिम्पी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ट्विटर युजरसनं स्नॅक तयार करण्याचे तपशील शेअर करत पुन्हा रेसेपी शेअर केली आहे.  ...

तिखटाला, मसाल्यांना जाळं लागतं? मसाले खराब होवू नयेत म्हणून ४ टिप्स.. वर्षभर मसाला राहील खमंग! - Marathi News | How to store spices in your kitchen perfectly, 4 important tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिखटाला, मसाल्यांना जाळं लागतं? मसाले खराब होवू नयेत म्हणून ४ टिप्स.. वर्षभर मसाला राहील खमंग!

Kitchen tips: थोडीशी हयगय झाली तरी मग वर्षभरासाठी करून ठेवलेला मसाला खराब होऊन जातो.. म्हणूनच या घ्या काही टिप्स.. मसाला सांभाळणं होईल सोपं... ...

आईच्या हातचं जगात भारी! विद्या बालन सांगतेय, तिच्या आईच्या हातच्या खास पदार्थाची गोष्ट - Marathi News | Mother's Recipe is always best; Vidya tells the story of the special molagapodi made by her mother | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईच्या हातचं जगात भारी! विद्या बालन सांगतेय, तिच्या आईच्या हातच्या खास पदार्थाची गोष्ट

साऊथ इंडियन पदार्थांबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या कोरड्या चटणीची रेसिपी... ...