लाईव्ह न्यूज :

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
थंडीत मस्त वाफाळते, गरमागरम मोमोज खायला आवडतात? आता घरीच करा हॉटेलसारखे परफेक्ट मोमो, सोपी रेसिपी - Marathi News | Cool in the cold, love to eat hot momos? Now make a perfect Momo, simple recipe like at home, veg momos recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत मस्त वाफाळते, गरमागरम मोमोज खायला आवडतात? आता घरीच करा हॉटेलसारखे परफेक्ट मोमो, सोपी रेसिपी

Veg Momos Recipe : हेल्दी भी टेस्टी भी, कमीत कमी सामानात घरच्या घरी करता येणारे सोया मोमोज. ट्राय करुन पाहा.... ...

घाईच्या वेळी लसूण सोलण्यात, कांदा चिरण्यात फार वेळ जातो? ३ झटपट सोप्या ट्रिक्स - Marathi News | It takes a long time to peel garlic and chop onion in a hurry? 3 Instant Simple Cooking tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Cooking Tips : लसूण सोलण्यात, कांदा चिरण्यात फार वेळ जातो? ३ झटपट सोप्या ट्रिक्स

Cooking Tips : आलं, लसूण आणि कांदा या स्वयंपाकात सतत लागणाऱ्या गोष्टी, त्या सोलण्यात आणि चिरण्यात जाणारा वेळ वाचवायचा असल्यास... ...

 FSSAI Food Tips : जीवघेणा कॅन्सर, डायबिटीसचं कारण ठरतंय भेसळयुक्त बटर; FSSI चा सावधगिरीचा इशारा - Marathi News | FSSAI Food Tips : 5 side effects eating adulterated butter fssai share tips to identify real and fake | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भेसळयुक्त बटरमुळे तुम्हालाही होऊ शकतो जीवघेण्या कॅन्सर; FSSI नं  सांगितलं बनावट बटर कसं ओळखायचं

FSSAI Food Tips : नाश्त्याला आवडीनं ब्रेड बटर खात असाल तर हे नक्की वाचा अन् वेळीच तब्येत सांभाळा ...

तळू नका, भाजा! ब्रेडची भजी करण्याची भन्नाट पद्धत, विसरा तेलकट भजी - Marathi News | How to make non oily bread pakora? - Bread pakora without oil? It can be! Using shallow fry method instead of deep friying can makes crispy and non oily pakoda possible | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तळू नका, भाजा! ब्रेडची भजी करण्याची भन्नाट पद्धत, विसरा तेलकट भजी

How to make non oily bread pakora: ब्रेडची भजी म्हणजे तेलकट, तेल पिणारी. पण भाजून ब्रेडची भजी केली तर ब्रेडच्या भजींबद्द्लचा तेलकट अनुभव सहज पुसला जातो. कशी करतात ब्रेडची भाजून भजी ? ...

घरच्या पिठाचा डोसा हॉटेलसारखा का होत नाही ? कुरकुरीत आणि जाळीदार डोशांसाठी 5 गोष्टी महत्त्वाच्या - Marathi News | 5 things important while making dosa batter for making crispy dosa. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरच्या पिठाचा डोसा हॉटेलसारखा का होत नाही ? कुरकुरीत आणि जाळीदार डोशांसाठी 5 गोष्टी महत्त्वाच्या

घरी तयार केलेला डोसा थापलेल्या भाकरीसारखा जाड का होतो? जाळी पडत नाही की कुरकुरीतही होत नाही.. काय चुकतं? ...

प्रचंड भूक लागली की 10 मिनिटात करून खाता येतील असे झटपट-पौष्टिक डोसे... खा गरमागरम - Marathi News | Instant-nutritious dosa that can be eaten in 10 minutes if you are very hungry ... Eat hot | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रचंड भूक लागली की 10 मिनिटात करून खाता येतील असे झटपट-पौष्टिक डोसे... खा गरमागरम

Instant Dosa Recipe : कधी नाश्ता म्हणून काय करावे असा प्रश्न पडतो तर कधी खूप थकल्यावर रात्री पूर्ण स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो. अशावेळी पोटभरीचे आणि पौष्टीक काही करता आले तर...घ्या झटपट डोसाच्या रेसिपी ...

Winter special drink: गाजर- बदाम मिल्क! हिवाळ्यात वजन वाढत असेल तर.. हे प्या.. - Marathi News | How to make Carrot badam milk, healthy drink for winter, best for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Winter special drink: गाजर- बदाम मिल्क! हिवाळ्यात वजन वाढत असेल तर.. हे प्या..

Food and recipe: गाजर हलवा तर नेहमीचाच, हिवाळ्यात हे खास दूध तयार करून बघा... गाजर- बदामाचे (carrot and almond) पौष्टिक गुण असलेलं गाजर- बदाम मिल्क (gajar badam milk), आरोग्यासाठी उत्कृष्ट... ...

१५ मिनिटांत मसालेदार भाजी करायची आहे; फक्त ३ मसाले करून ठेवा.. करा रस्सा झणझणीत! - Marathi News | Spicy delicious sabji in just 15 minutes, always keep these 3 spices (masale) ready in your kitchen | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१५ मिनिटांत मसालेदार भाजी करायची आहे; फक्त ३ मसाले करून ठेवा.. करा रस्सा झणझणीत!

Food and recipe: झणझणीत, मसालेदार भाजी करायची म्हटली की सगळ्यात जास्त वेळ जातो तो मसाला करण्यात... त्यामुळेच तर हे ३ प्रकारचे मसाले नेहमी तुमच्याकडे तयार ठेवा.. फक्त १५ मिनिटांत तयार होईल चवदार, झणझणीत रस्सा भाजी... ...

पॉपकॉर्न शिजवताना हवेत का उडतो? या मागे दडलेलं आहे रंजक विज्ञान, घ्या जाणून! - Marathi News | why popcorn jump in the air while cooking know the scientific reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पॉपकॉर्न शिजवताना हवेत का उडतो? या मागे दडलेलं आहे रंजक विज्ञान, घ्या जाणून!

आपण घरीच पॉपकॉर्न बनवू शकतो. पण पॉपकॉर्न बनवताना तो हवेत का उडतो, त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का की हे पॉपकॉर्न हवेत उडण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. ...