लाईव्ह न्यूज :

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
जाळीदार ढोकळ्यासाठी ओव्हनमध्ये करा कप ढोकळा; जाळीदार मस्त ढोकळा झटपट, घण्टो का काम मिंटोमें.. - Marathi News | Do Cup dhokala in oven surely it will be sponjy and puffy dhokala in only 5 minitues | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जाळीदार ढोकळ्यासाठी ओव्हनमध्ये करा कप ढोकळा; जाळीदार मस्त ढोकळा झटपट, घण्टो का काम मिंटोमें..

ओव्हनमधला कप ढोकळा हा खरोखर घण्टो का काम मिंटो में 'चा मामला आहे. करुन पाहा आणि मनासारखा स्पंजी ढोकळा जमला म्हणून स्वत:वरच खूष व्हा! ...

जेवल्यानंतर होते गोड खाण्याची इच्छा? शुगर क्रेव्हिंग्जवर पौष्टिक उपाय मखाणे बर्फी, वजन वाढण्याचं नो टेन्शन - Marathi News | Want to eat sweets after eating? Nutritious remedy on sugar cravings Makhane barfi, no tension for weight gain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवल्यानंतर होते गोड खाण्याची इच्छा? शुगर क्रेव्हिंग्जवर पौष्टिक उपाय मखाणे बर्फी, वजन वाढण्याचं नो टेन्शन

जेवल्यानंतर रोजच गोड खावंसं वाटतं. गोड खाण्याची इच्छा पौष्टिक मखाणे बर्फी खाऊन भागवा.. वजन वाढणार नाही! ...

शिळ्या पोळ्यांचा सतत कुस्करा, फोडणीची पोळी करून कंटाळलात? 3 उत्तम पर्याय, ब्रेकफास्ट मस्त - Marathi News | constant left over reties? 3 great options, breakfast cool | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिळ्या पोळ्यांचा सतत कुस्करा, फोडणीची पोळी करून कंटाळलात? 3 उत्तम पर्याय, ब्रेकफास्ट मस्त

आदल्या दिवशीची पोळी उरली की खा चहापोळी नाहीतर फोडणीची पोळी, पण याचा करुन आणि खाऊनही कंटाळा आला असेल तर शिळ्या पोळीपासून झटपट करता येणारे तीन हटके पदार्थ ...

kitchen hacks for cooking : कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणारच नाही, ४ टिप्स कांदा चिरा सरसर - Marathi News | kitchen hacks for cooking : CookingTricks Best tips cut onion without tears | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांदा चिरताना डोळ्यात पाणी येणारच नाही, ४ टिप्स कांदा चिरा सरसर

Kitchen hacks for cooking : डोळ्यात पाणी न आणता कांदा चिरण्याची युनिक टेक्निक! या पद्धतीनं सरासर कांदा चिरा, डोळेही राहतील चांगले ...

तांदळाच्या भाकरीचाच खास प्रकार, अक्की रोटी! नाश्त्यासाठी खास पारंपरिक साऊथ इंडियन पदार्थ - Marathi News | A special kind of rice bread, Akki Roti! A special traditional South Indian dish for breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तांदळाच्या भाकरीचाच खास प्रकार, अक्की रोटी! नाश्त्यासाठी खास पारंपरिक साऊथ इंडियन पदार्थ

अक्की रोटी म्हणजे तांदळाच्या पिठाची, मसालेदार स्वादाची  चविष्ट रोटी. सकाळचा पोटभरीचा हेल्दी नाश्ता !   ...

रायते पांचट पातळ होते? दाट आणि खमंग चवीचे रायते करण्याची रेसिपी - Marathi News | Raita gets thin? Recipe for thick and delicious raita | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रायते पांचट पातळ होते? दाट आणि खमंग चवीचे रायते करण्याची रेसिपी

बुंदी रायते दाटसर आणि खमंग चवीचं होण्यासाठी तो योग्य पध्दतीने करायला हवा. दही आणि बुंदी घरची असली तर रायता चविष्ट होणारच! ...

Cooking tips : स्वयंपाकात वापरू नये 4 प्रकारचे तेल; त्याचे तोटेच जास्त कारण... - Marathi News | Cooking tips: 4 types of oil should not be used in cooking; The reason for its loss is more ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वयंपाकात वापरू नये 4 प्रकारचे तेल; त्याचे तोटेच जास्त कारण...

Cooking tips : कोलेस्टेरॉल आणि त्यामुळे उद्भवणारे हृदयाचे आजार यांच्यापासून वाचायचे असेल तर आहारात योग्य तेलाचा वापर करायला हवा...नाहीतर गंभीर आजारांपासून आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही... ...

भंडाऱ्यातली बटाटा भाजी चवीला एकदम स्पेशल.. तशी भंडारा स्पेशल भाजीची घ्या सणसणीत रेसिपी - Marathi News | How to make Bhandara aloo bhaji: Bhandara potato bhaji tastes very special .. Take this Bhandara special recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भंडाऱ्यातली बटाटा भाजी चवीला एकदम स्पेशल.. तशी भंडारा स्पेशल भाजीची घ्या सणसणीत रेसिपी

मंदिरातली भंडाऱ्यातली बटाटा भाजी घरी करायला गेलं तर जमत नाही... नेमकं चुकतं तरी काय? काय केलं तर भाजी लागेल भंडारा आलू भाजीसारखी? ...

कोथिंबीर हिरवीगार ठेवण्यासाठीचे 4 उपाय.. आठवडाभरानंतरही कोथिंबीर हिरवी आणि फ्रेश - Marathi News | 4 ways to keep cilantro green .. Cilantro can green and fresh even after a week | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोथिंबीर हिरवीगार ठेवण्यासाठीचे 4 उपाय.. आठवडाभरानंतरही कोथिंबीर हिरवी आणि फ्रेश

कोथिंबीर लवकर खराब होते हे खरं असलं तरी ती निवडून साठवताना योग्य काळजी घेतली, काही युक्त्या वापरल्या तर कोथिंबीर आठवडाभर काय दोन आठवडे देखील हिरवीगार राहाते. ...