लाईव्ह न्यूज :

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
Mahashivratri 2022 fasting rules : महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर चालते का? वाचा या उपवासाला काय खायचं काय नाही  - Marathi News | Mahashivratri 2022 fasting rules : Mahashivratri fasting rules vidhi importance benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खायचं काय नाही; व्रताचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी वाचा नियम 

Mahashivratri 2022 fasting rules : या खास प्रसंगी देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी लोक उपवास करतात. अशावेळी आपला उपवास सफळ होण्यासाठी उपवासाला काय खायचं काय खाऊ नये असा प्रश्न अनेकांना पडतो. ...

Cooking Tips : रात्रीच्या जेवणासाठी वन डीश मिलचा पर्याय उत्तम, फक्त करा ८ गोष्टी, फुल हेल्दी जेवण - Marathi News | Cooking Tips: One Dish Mill is a great option for dinner, just do 8 things, full healthy meal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्रीच्या जेवणासाठी वन डीश मिलचा पर्याय उत्तम, फक्त करा ८ गोष्टी, फुल हेल्दी जेवण

Cooking Tips दिवसभराच्या कामांच्या व्यापानंतर रात्री जेवायला काय करायचं प्रश्न पडतो. तेच ते करून कंटाळा आलेला असतो. कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घ्यायची असते. तेव्हा वन डिश मिल हा उत्तम पर्याय! ...

Healthy Recipe : मेथीची भाजी आणि पराठे खाऊन कंटाळलात? ट्राय करा मेथीचे ३ हटके पदार्थ - Marathi News | Healthy Recipe: Tired of eating fenugreek and parathas? Try 3 handfuls of fenugreek methi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेथीची भाजी आणि पराठे खाऊन कंटाळलात? ट्राय करा मेथीचे ३ हटके पदार्थ

Healthy Recipe : सतत मेथीची भाजी आणि पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर मेथीपासून झटपट करता येणारे ३ हटके पदार्थ... ...

महाशिवरात्रीसाठी मथुरेच्या पेढ्यांचा नैवेद्य; घरच्याघरी 20 मिनिटात होतात मथुराचे खमंग पेढे - Marathi News | How to make Mathura's Pedhe at home? It takes only 20 minutes for preparing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महाशिवरात्रीसाठी मथुरेच्या पेढ्यांचा नैवेद्य; घरच्याघरी 20 मिनिटात होतात मथुराचे खमंग पेढे

महाशिवरात्रीला नैवेद्यासाठी करा मथुरेचे खमंग पेढे. 20 मिनिटात उत्तम चवीचे पेढे तयार होतात.  ...

वेडे की काय, आवरा रे! चक्क 'पाणीपुरी शेक' पाहून नेटकरी चिडून म्हणाले.. - Marathi News | Weird food combination: Golgappe shake, netizens are angry for such type of weird experiments with panipuri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेडे की काय, आवरा रे! चक्क 'पाणीपुरी शेक' पाहून नेटकरी चिडून म्हणाले..

Social viral: आमच्या लाडक्या पाणीपुरीवर अजून किती अत्याचार करणार आहात? आता तरी असले प्रयोग थांबवा रे.. असं म्हणत पाणीपुरी लव्हर्स (panipuri lovers) या एका माणसावर भलतेच नाराज झाले आहेत.. बघा याचं नेमकं कारण (gol gappe shake) काय ते..  ...

‘हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट’ - Marathi News | spacial article on chocolate kitkat it is famous injapan Have a break have a kitkat | Latest food News at Lokmat.com

फूड :‘हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट’

जपानमध्ये याच साध्या चॉकलेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.  ...

खोबरेल तेल शुद्ध आहे की भेसळयुक्त, कसं ओळखाल? 4 प्रकारे सहज ओळखा खोबरेल तेलातली भेसळ - Marathi News | How do you know if coconut oil is pure or adulterated? Easy to identify coconut oil adulteration in 4 ways | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खोबरेल तेल शुद्ध आहे की भेसळयुक्त, कसं ओळखाल? 4 प्रकारे सहज ओळखा खोबरेल तेलातली भेसळ

खोबरेल तेल जर भेसळयुक्त असेल तर त्याचा आरोग्यावर , त्वचेवर, केसांवर दुष्परिणाम दिसून येतात. हे टाळायचे तर शुध्द खोबरेल तेलच वापरायला हवं. खोबरेल तेलाच्या शुध्दतेची खात्री  पटवण्याच्य सोप्या पध्दती! ...

स्मृती इराणीही फिदा झाल्या वाराणसीच्या 'लस्सी'वर; या लस्सीत 'असे' खास काय आहे, वाचा.. - Marathi News | Minister Smriti Irani enjoys famous pahelwan ji ki lassi from Varanasi/ Kashi, here is the recipe of this delicious lassi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मृती इराणीही फिदा झाल्या वाराणसीच्या 'लस्सी'वर; या लस्सीत 'असे' खास काय आहे, वाचा..

Food and recipe: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नुकताच वाराणसीचा (Varanasi) दौरा केला असून या दाैऱ्यात त्यांना आवडलेल्या तिथल्या स्पेशल लस्सीची (pahelwan ji ki lassi) चर्चा सध्या सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे.  ...

शेवग्याच्या शेंगा खा, व्हिॅमिनच्या गोळ्या विसरा; अशक्तपणावर करा मात! - Marathi News | Eat drumsticks, forget about vitamin pills; Overcome weakness! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवग्याच्या शेंगा खा, व्हिॅमिनच्या गोळ्या विसरा; अशक्तपणावर करा मात!

शेवग्याच्या शेंगाच नाही तर पालाही अत्यंत औषधी आणि शरीरासाठी वरदान आहे. ...