Food and Recipe: मॅगी आणि सॅण्डविच हे दोन यम्मी पदार्थ एकत्र आले तर त्यांच्यापासून तयार होणारा पदार्थही अतिशय उत्तम चवीचा (tasty maggi sandwich) होतो... करून बघा ही रेसिपी आणि खाऊन पहा हे मॅगीवालं सॅण्डविच... (maggi sandwich recipe) ...
Summer Special : उत्तम कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही कैरीची डाळ कशी करायची पाहूया... ...
Summer Special : भरमसाठी पैसे देऊन घेतलेल्या भाज्या वाळून गेल्या तर त्या वापरता येत नाहीतच. पण त्याची चवही जाते. आता अशाप्रकारे उन्हाळ्यात भाज्या सुकून जाऊ नयेत म्हणून काय करावे याविषयी.... ...
Cooking Tips : ज्याप्रमाणे लसूण आणि कोरड्या लाल मिरच्या खाल्ल्याने जेवणाची चव दुप्पट होते, त्याचप्रमाणे तुम्ही त्यांच्यापासून कोथिंबीरीची चटणी बनवू शकता. लसूण आणि सुक्या लाल मिरच्या घालून केलेली कोथिंबीरीची चटणी खूप चविष्ट लागते. ...
Gudhi Padwa 2022 :गाठींचे करायचे काय असा प्रश्न घरातील गृहीणींसमोर पडू शकतो. त्यासाठीच या गाठींचे काय करता येईल याचे काही पर्याय आता आपण पाहणार आहोत. ...
How to Make Perfect Dahi at Home : घरी दही कसे बनवायचे आणि दही घट्ट करण्यासाठी टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही घरच्याघरी घट्ट, मलईदार दही बनवू शकता ...
Kairi pickle recipe: कैरीचं पक्क किंवा वर्षभरासाठीचं लोणचं आपण साधारण जुनमध्ये घालतो.. पण तोपर्यंत हे चटपटीत आंबट- गोड लाेणचं खाऊन पहा... बघा ही रेसिपी, ५ मिनिटांत लोणचं तयार. ...
How to Make Perfect Puri for Gudi Padwa : पीठ मळण्यापासून शेवटची पूरी तळेर्यंत तासनतास किचनमध्ये घालवावे लागतात. एव्हढं करूनही पुरी व्यवस्थित फुगली नाही किंवा जास्त तेलकट झाली तर खातानाही मजा येत नाही. ...