लाईव्ह न्यूज :

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
Sumer Special Food : गारेगार दही आणि उकडलेले बटाटे; करा चवदार 'आलू रायते'- पोटाला थंडावा - Marathi News | Food And Recipe: How to make aaloo raita? Easy recipe of delicious aaloo raita | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गारेगार दही आणि उकडलेले बटाटे; करा चवदार 'आलू रायते'- पोटाला थंडावा

Sumer Special Food : चवदार रायतं तोंडी लावायला असलं की उन्हाळ्यात (summer special) कशी जेवणाची रंगत आणखी वाढते... हा त्यातलाच एक पदार्थ. चविष्ट, चवदार आलू रायतं (aaloo raita recipe).. या उन्हाळ्यात करून बघाच. ...

Mango Pudina Chutney Recipe : जेवताना तोंडी लावण्यासाठी १० मिनिटात करा कैरी पुदीन्याची चटपटीत चटणी; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी - Marathi News | Mango Pudina Chutney Recipe : How to make mango mint sweet chutney recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१० मिनिटात करा कैरी पुदीन्याची चटपटीत चटणी; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

Mango Pudina Chutney Recipe : चटणी बनवायला सोपी तर आहेच, पण उन्हाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासोबतच ही चटणी तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. ...

जेवण झाल्यावर विडा खाण्याचे फायदे, पान तर रंगेलच, पण आरोग्य आणि सौंदर्यासाठीही उपयोगी - Marathi News | The benefits of eating Vida after a meal, the betel leaf is useful for health and beauty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवण झाल्यावर विडा खाण्याचे फायदे, पान तर रंगेलच, पण आरोग्य आणि सौंदर्यासाठीही उपयोगी

औषध म्हणून विड्याला बरेच महत्त्व असून यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, खनिजे, कार्बोहायड्रेट ,फायबर, व्हीटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. ...

घरात ज्वारीचं पीठ आणि कोबी असेल तर करा कोबी ज्वारीचे मुटके; संध्याकाळचा सुटी स्पेशल नाश्ता - Marathi News | Make a crispy snacks With Sorghum flour and Cabbage.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात ज्वारीचं पीठ आणि कोबी असेल तर करा कोबी ज्वारीचे मुटके; संध्याकाळचा सुटी स्पेशल नाश्ता

मुलांना जर चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर गुजराती प्रकारचे चटपटीत ज्वारीचे मुटके सहज करता येतात. ...

Benefits of Bottle Gourd & Chana Dal : बॅड कोलेस्टेरॉलसह, पोटाचे त्रास दूर ठेवते दूधी अन् चण्याच्या डाळीची भाजी; फायदेच फायदे - Marathi News | Benefits of Bottle Gourd & Chana Dal : Bottle gourd and chana dal benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधी भोपळा आणि हरबरा डाळीची भाजी, बॅड कोलेस्टेरॉल करते कमी- प्रोटीनही भरपूर

Benefits of Bottle Gourd & Chana Dal : दूधी आणि हरभरा डाळ स्वादिष्ट आणि खायला अतिशय पौष्टिक आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या आहारात याचा समावेश जरूर करा. (Benefits of Bottle Gourd and Chana Dal)  ...

उन्हाळ्यात रात्री वन डिश मिलचा मस्त पर्याय मसूरभात! प्रचंड उकाड्यात स्वयंपाकाचा चविष्ट शॉर्टकट - Marathi News | A great alternative to One Dish Mill on a summer night in Masurbhat! A delicious shortcut to cooking in a huge Ukada | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात रात्री वन डिश मिलचा मस्त पर्याय मसूरभात! प्रचंड उकाड्यात स्वयंपाकाचा चविष्ट शॉर्टकट

सारखा वरण भात नाहीतर आमटी भात खाण्यापेक्षा मूगाच्या डाळीच्या खिचडीला उत्तम पर्याय मसूर भात, घ्या सोपी रेसिपी... ...

चविष्ट आणि पौष्टिक दुधी भोपळ्याचं भरीत, खाऊन तर बघा नावडता भोपळाही होईल आवडता! - Marathi News | Bottle gourd Bharit: A delicious way of eating healthy bottle gourd. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चविष्ट आणि पौष्टिक दुधी भोपळ्याचं भरीत, खाऊन तर बघा नावडता भोपळाही होईल आवडता!

भोपळ्याची भाजी आवडत नसली तर भोपळा खाण्याचा पर्यायच संपतो असं नाही. भोपळ्याचं भरीत हा भोपळ्याच्या भाजीचा चविष्ट प्रकार असून हा प्रकार खाऊन बघितल्यास आवडेल हे नक्की! ...

Watermelon Kulfi: टरबुज कुल्फी! टरबूज गोड निघालं नाही तर फेकू नका करा मस्त गारेगार टरबूज कुल्फी... - Marathi News | Summer Food: How to make watermelon kulfi at home? Tarbuj kulfi recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टरबुज कुल्फी! टरबूज गोड निघालं नाही तर फेकू नका करा मस्त गारेगार टरबूज कुल्फी...

Watermelon Kulfi Recipe: हा कुल्फीचा सगळ्यात सोपा प्रकार... या उन्हाळ्यात हमखास करून बघा.. तुम्हाला आणि घरात सगळ्यांना नक्की आवडेल.  ...

Easy Way To Peel Pomegranate : डाळिंब सोलण्याचा कंटाळा येतो? मास्टरशेफ पंकज भदौरिया सांगतात, झटपट डाळिंब सोलण्याची सोपी ट्रिक, पाहा व्हिडिओ - Marathi News | Tired of peeling pomegranates? Master Chef Pankaj Bhadauria Explains An Easy Trick To Peel Instant Pomegranates, Watch The Video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाळिंब सोलण्याचा कंटाळा येतो? मास्टरशेफ पंकज भदौरिया सांगतात, झटपट डाळिंब सोलण्याची सोपी ट्रिक, पाहा

Easy Way To Peel Pomegranate: डाळींब सोलायला वेळ तर लागतोच पण हे काहीसे किचकट काम असल्याने आपण डाळींब सोलायचा कंटाळा करतो. ...