सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
Tips For Making Bhakri : भाकरीमध्ये तेल नसल्याने आणि ज्वारी पचायला हलकी असल्याने भाकरी आरोग्यासाठी जास्त चांगली. ...
खान्देशात एकेकाळी नाटकाचे मस्त दौरे व्हायचे. जळगाव मग धुळे आणि भुसावळ असा दौरा असायचा. उन्हाळ्यात साधारण ४५ च्या आसपास तापमान असायचं. ...
आंब्याचा रस नेहमीच करतो, करा आंब्याची चविष्ट खीर; आंब्याचा सिझन संपण्यापूर्वी एकदा करायलाच हवी! ...
शेंगदाणे भाजताना जळतात, करपट लागतात... वाचा शेंगदाणे खमंग भाजण्याच्या 6 सोप्या युक्त्या ...
शाळा सुरु झाला की एकच प्रश्न छळतो, डब्यात काय द्यायचं? पौष्टिकही हवं, करायला सोपं आणि चविष्टही, त्यासाठी काही कल्पक आयडिया ...
‘मी काय खात आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता का’असा प्रश्न मलायकाने तिच्या चाहत्यांना विचारला आहे. ...
Food That Can Eat After Expiry date: एक्सपायरी डेट झाली की एखादा पदार्थ अजिबात खायचा नसतो, हे आपण ऐकलेलं असतं. पण बघा याविषयीचा अभ्यास मात्र काही वेगळंच सांगतो आहे. ...
डाल्गोना कॉफीचे मूळ आहे दक्षिण कोरियात. जुंग इल हा लोकप्रिय अभिनेता एक खाद्यविषयक व्हिडिओ बनवताना एका कॉफी शॉपमध्ये गेला. तिथे त्याने कॉफी मागवली. कारण इथली कॉफी फार लोकप्रिय होती. ...
डायबिटीससाठी जांभळाच्या फळासोबतच बिया, पाने यांचा चांगला उपयोग होत असल्याचा शोध लागल्यापासून जांभळाला जास्त भाव आला ...
Sugar Craving: डायबिटीस असणाऱ्यांनाही चालतील हे काही गोड पदार्थ... खूप गोड खावंसं वाटलं की या पदार्थांचा आस्वाद घ्या.. (sweet snacks that is safe for diabetes) ...