सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
...
Mango Jam Recipe : ब्रेडला लावून किंवा एखादवेळी पोळीसोबत खाल्ला जाणारा जाम विकत आणण्यापेक्षा घरीच करुन पाहूया की... ...
5 मिनिटात तयार होते पेरुची हेल्दी टेस्टी चटणी.. ज्याच्यासोबत खाणार त्याचा स्वाद वाढणार! ...
भेंडी आणि टमाटा या नेहमीच्या भाज्यांपासून वेगळं काही करायचं असेल तर करा चटपटीत चवीचे पराठे ...
ऑफिसमध्ये वामकुक्षी शक्य नाही? त्यावर पर्याय वाचा आणि रात्री जेवणानंतर शतपावली करा. सविस्तर वाचा. ...
Tricks and Tips To Store Dry Coconut and Peanuts: शेंगदाण्यांना काही दिवसांतच किड लागते, अळ्या होतात आणि खोबऱ्याचंही तसंच.. लगेच खोबऱ्याचा वास येऊ लागतं आणि ते बेचव होऊन जातं. म्हणूनच तर हे बघा काही खास उपाय. ...
Tomato sauce and tomato ketchup: केचअप काय आणि सॉस काय... दोन्हीही एकच तर आहे ना, असंच जर तुम्हालाही वाटत असेल तर तुम्हीही चुकत आहात. कारण... ...
जेवताना कोणते पदार्थ कोणत्या क्रमाने खायला हवेत यांसारख्या आहाराशी निगडीत काही गोष्टींची माहिती असायला हवी. ...
Food And Recipe: वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच करतो आणि खातो. आता ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta special recipe) यांची ही खास रेसिपी बघा आणि दुधी भोपळ्याचं भरीत करून बघा.. एकदम स्पेशल! (lauki bharta) ...
How To Make Paneer From Curd At Home : पनीरमध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असल्याने आहारात पनीरचा समावेश असणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. ...