नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पराठे सरसर लाटता येण्यासाठी (stuffed paratha) पारीचं पीठ मळताना आणि सारण तयार करताना (how to make stuffed paratha without breaking) काही नियम पाळावेत. खायला आवडणारे पराठे करतानाही मजा येईल. ...
नाश्त्याला पोहे हा आवडीचा प्रकार. याच पोह्यांपासून खमंग आणि कुरकुरीत भजीही (poha pakora) करता येतात. पोह्यांची भजी (how to make poha pakora) खायला मस्त आणि तयार करायला सोपी ...
Alternate hot drinks to tea and Coffee : गार हवेत गरम तर काहीतरी प्यायचंय, पण चहा-कॉफी नकोय असं असेल तर त्यासाठी गरमागरम झटपट करता येतील असे पर्याय पाहूया... ...
काकडी हरभऱ्याचं बोट चाट (cucumber boat chat) हे संध्याकाळी स्नॅक्स (healthy snacks) म्हणून खाण्यास चटपटीत लागतं. पण सकाळी वेगळा आणि पौष्टिक नाश्ता (healthy breakfast) हवा असल्यास काकडी हरभऱ्याचं हे बोट चाट उत्तम पर्याय आहे. ...
Donkeys Milk Cheese Is More Expensive : सामान्यतः आपल्या देशात पनीरची किंमत 300 ते 600 रुपये प्रति किलो आहे. हे पनीर बनवण्यासाठी बहुतेक गाईचे किंवा म्हशीचे दूध वापरले जाते. ...
नाश्त्याला ओट्स ( healthy oats for breakfast) खाणे हे आरोग्यदायी आहे. ते चविष्ट पध्दतीनं खाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यातलाच एक पर्याय म्हणजे (oats mini uttapam) ओट्स मिनी उत्तप्पम. ...