लाईव्ह न्यूज :

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
बीपीचा त्रास आहे? रोज नाश्त्याला खा ५ पदार्थ, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत - Marathi News | Top 5 Breakfast Ideas : 5 healthy breakfast ideas for blood pressure or hypertension patients according to nutritionist | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बीपीचा त्रास आहे? रोज नाश्त्याला खा ५ पदार्थ, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत

Top 5 Breakfast Ideas : तळलेले पदार्थ किंवा मिठाई अनेकदा आरोग्यावर परिणाम करू शकतात आणि उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरू शकतात. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असेही म्हणतात. ...

कडू कारलं आवडत नाही? कारल्याची चटणी करा, नावडतं कारलंही होईल खूप आवडतं.. - Marathi News | How to make bitter gourd chutney. 2 types of bitter gourd chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडू कारलं आवडत नाही? कारल्याची चटणी करा, नावडतं कारलंही होईल खूप आवडतं..

कारलं म्हटल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल असा पर्याय शोधत असाल तर कारल्याची चटणी (bitter gourd chutney) करुन बघा. कडू कारल्याची आवड निर्माण होण्यासाठी कारल्याचा चटणी अवश्य करुन पाहावी. ...

देवा, काय काय पाहावं लागणार! दाल मखनी आइस्क्रीम, असे उद्योग लोक का करतात? - Marathi News | Weird Food Combination: Have you ever tried dal makhani ice cream roll? Must see this viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :देवा, काय काय पाहावं लागणार! दाल मखनी आइस्क्रीम, असे उद्योग लोक का करतात?

Dal Makhani Ice Cream Roll: बघा हा आणखी एक विचित्र प्रयोग... चक्क दाल मखनी आईस्क्रिम रोल. खाण्यात काहीतरी नाविण्य असावं, वेगळेपणा असावा. पण म्हणून हे असं करायचं? बघाच हा व्हायरल व्हिडिओ (viral video on social media) ...

आषाढ स्पेशल पदार्थ : कोल्हापूरी चमचमीत बेसनवडी आणि आंबील, आषाढातल्या नैवेद्याच्या पदार्थांची चवच भारी! - Marathi News | ashad special traditional Maharashtrian naivedya recipe : Kolhaur special besanvadi and nachni ambil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढ स्पेशल पदार्थ : कोल्हापूरी चमचमीत बेसनवडी आणि आंबील, आषाढातल्या नैवेद्याच्या पदार्थांची चवच भारी!

आषाढ स्पेशल पदार्थ : महाराष्ट्रात आषाढात देवीला नैवैद्य दाखवायचा म्हणून अनेक पारंपरिक पदार्थ केले जातात. कोल्हापूर जिल्हा परिसरात केल्या जाणाऱ्या चविष्ट पदार्थांची ही सफर. ...

भाजी जास्त तिखट झाली किंवा तेल जास्त पडलं तर ४ ट्रिक्स वापरा; स्वयंपाक होईल स्वादिष्ट - Marathi News | How To fix extra spicy food : cooking tips to reduce spice in food easy kitchen hacks to fix extra spicy food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाजी जास्त तिखट झाली किंवा तेल जास्त पडलं तर ४ ट्रिक्स वापरा; स्वयंपाक होईल स्वादिष्ट

How To fix extra spicy food : कधी कधी भाजी जास्त तिखट होते तर तेल जास्त असल्यानं खाविशी वाटतच नाही. मसाल्यांचे योग्य गुणोत्तर माहीत नसल्यामुळे पदार्थ बिघडतात. ...

वयाच्या साठीतही नीतू कपूर दिसतात तरुण-जिंदादिल; सांगतात त्यांचं ओटमील रेसिपी सिक्रेट - Marathi News | Neetu Kapoor's oatmeal recipe is the secret to her beauty at the age of 64 : Neetu Kapoor looks young-at-heart despite her age; Tells his oatmeal recipe secret | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाच्या साठीतही नीतू कपूर दिसतात तरुण-जिंदादिल; सांगतात त्यांचं ओटमील रेसिपी सिक्रेट

Neetu Kapoor's oatmeal recipe is the secret to her beauty at the age of 64 : नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आहारातीलही काही खास गोष्टी शेअर केल्या, त्याविषयी... ...

आषाढ स्पेशल पदार्थ : विदर्भातल्या आषाढी पदार्थांची रसरशीत दावत, काकडीचे धापोडे, तांदुळमेथ्यांची बोंडं खाल्ली आहेत कधी? - Marathi News | Ashad special traditional Maharashtrian naivedya recipe : Vidarbha -maharashtra special bonde, guglgule and dhapode | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढ स्पेशल पदार्थ : विदर्भातल्या आषाढी पदार्थांची रसरशीत दावत, काकडीचे धापोडे, तांदुळमेथ्यांची बोंडं खाल्ली आहेत कधी?

आषाढ स्पेशल पदार्थ : विदर्भात केल्या जाणाऱ्या चविष्ट पदार्थांची ही सफर. बोंडं, गुलगुले, रताळी किंवा मोहाच्या फुलांचं पुरण, पारंपरिक पौेष्टिक पदार्थांचा खजिनाच. ...

आषाढ स्पेशल पदार्थ : आखाड स्पेशल भोपळ्याचे घारगे केले का? घ्या पारंपरिक रेसिपी, खा मनसोक्त घारगे - Marathi News | Pumpkin Puri Recipe Benifits of Pumpkin Aakhad Special : Did Akhad Special Pumpkin Gharge? Take the traditional recipe, eat gharge | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढ स्पेशल पदार्थ : आखाड स्पेशल भोपळ्याचे घारगे केले का? घ्या पारंपरिक रेसिपी, खा मनसोक्त घारगे

आषाढ स्पेशल पदार्थ : खुसखुशीत भोपाळ घारग्यांची सोपी झटपट रेसिपी (Ashad special traditional Maharashtrian naivedya recipe) ...

आषाढ स्पेशल पदार्थ : ७ तिखट- ७ गोड पुऱ्या आणि दहीभात! मराठवाड्यात तळतात तसा आखाड तळला की नाही? - Marathi News | Ashad special traditional Maharashtrian naivedya recipe : Marathwada -Maharashtra special traditional curd rice, tikhat mith and god puri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढ स्पेशल पदार्थ : ७ तिखट- ७ गोड पुऱ्या आणि दहीभात! मराठवाड्यात तळतात तसा आखाड तळला की नाही?

आषाढ स्पेशल पदार्थ : मराठवाड्यातले साधेसोपे पदार्थ, तिखटमीठाच्या आणि गुळाच्या पुऱ्या आणि दहीभात, नैवैद्य असा सुंदर वाढतात की पाहत राहावे. ...