शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

खुसखुशीत तोंडाला पाणी सुटेल अशी मटार कचोरी... नक्की करुन पहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 4:26 PM

हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला ताजे मटार खायला मिळतात.

हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला ताजे मटार खायला मिळतात. नेहमीपेक्षा स्वस्त आणि ताजे मटार बाजारात दिसतात. त्यामुळे आपण फ्रोजन मटार खाण्यपेक्षा ताजे मटार स्वयंपाक करताना वापरु शकतो. तर नुसतेच मटार पनीर आणि मटारची भाजी खाण्यापेक्षा मटार कचोरी  तयार केलीत तर घरातील मंडळी खुष होईल. चला तर मग जाणून घेऊया कशी करायची मटार कचोरी.

मटार कचोरी बनवण्यासाठी साहित्य            सारण बनवण्यासाठी :-१) हिरवे मटार ३०० ग्राम२) अदरक १" टूकड़ा३) हिरवी मिरची १४) तेल १ चमचे५) मोहरी १चमचे६) चिमूटभर हिंग७) जिरे पूड १ मोठे चमचे८) धने पूड १ मोठे चमचे९)  लाल तिखट १ छोटे चमचे१०) चवीनुसार मीठ११) साखर १ मोठे चमचे

(Image credit- Monisha gujral)

कव्हर बनवण्यासाठी :-१) मैदा २५० ग्राम२) तेल तळण्यासाठी + ३ मोठे चमचे३) साखर १ मोठे चमचे४) चवीनुसार मीठ५) पाणी आवश्यकतेनुसार.

(Image credit- meri saheli)

कृती-१) सर्व प्रथम एका वाडग्यात २५० ग्राम मैदा, ३ मोठे चमचे तेल , १ मोठे चमचे साखर, चवीनुसार मीठ, एकत्र करून घ्यावे२) पाण्याच्या साह्याने पीठ मळून घ्यावे. १५ मिनिटे पीठ झाकून ठेवावे.३)आता गरम पाण्यात ३०० ग्राम हिरव्या मटार आणि मीठ २ मिनिट उकळवा. हिरव्या मटारचे सव॔ पाणी काढून टाकावे.४)  मिक्सरमध्ये ३०० ग्राम उकलेले हिरव्या मटार, १" टूकड़ा अदरक , १ हिरवी मिरची वाटून घ्यावे .५)  सारण बनवण्यासाठी कड़ाई मध्ये एक चमचे तेल गरम करावे.

६) त्यात १ चमचे मोहरी व चिमूटभर हिंग ची फोडणी घालावी.७) नंतर त्यात वाटाण्याची मिश्रण घ्यावे.८) १ मोठे चमचे जीरे पूड, १मोठे चमचे धने पूड, १ छोटे चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ,१ मोठे चमचे साखर एकजीव करावे व मिश्रण चांगले परतून घ्यावे.९) मिश्रण प्लेट मध्ये काढून थंड करून घ्यावे.१०) मैद्याच्या पिठात छोटा गोळा घेऊन हाताच्या बोटांनी पसरवून घ्यावे.

(image credit-Cookpad.com)

११) मग त्यात हिरव्या मटारचे सारण भरून घ्यावे.१२) ऊंडा बनवून सव॔ बाजूंनी पॅक करावे.१३) सव॔ गोळा अशा प्रमाणे तयार करून घ्यावे.१४) त्याची पोळी लाटून घ्यावी.१५) सव॔ कचोरी अशा प्रमाणे तयार करून घ्यावे.१६) कड़ाई मध्ये तेल तापत ठेवावे.१७) दोन्ही बाजूंनी खुसखुशीत आणि लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.

( Image credit- Pinterest.com)

अतिरिक्त तेल काढण्यासाठी एका पेपर नॅपकीनवर ठेवावे.गरमागरम सव्ह॔ करावे.

(सौजन्य -betterbutter)