मुंबईतील या 10 ठिकाणी मिळवा बेस्ट डेझर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 16:28 IST2018-04-25T16:28:35+5:302018-04-25T16:28:35+5:30

तुम्ही जर टेस्टी डेझर्टच्या शोधात असाल तर हे खालील पर्याय तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरतील.....

10 best Cupcakes point In Mumbai | मुंबईतील या 10 ठिकाणी मिळवा बेस्ट डेझर्ट

मुंबईतील या 10 ठिकाणी मिळवा बेस्ट डेझर्ट

अनेकांना पोटभर जेवण केल्यानंतर टेस्टी डेझर्टची आवड असतेच. पण प्रत्येकालाच चांगलं डेझर्ट कुठे मिळतं हे माहिती नसतं. त्यामुळे अनेकांना मन मारुन जसं असेल तसं डेझर्ट खावं लागतं. यामुळेच आम्ही तुमच्यासाठी मुंबईतील चांगल्यात चांगल्या डेझर्ट स्पॉटची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही जर टेस्टी डेझर्टच्या शोधात असाल तर हे खालील पर्याय तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरतील.....

1) द बॉस्टन कपकेकरी, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी

2) गिल्ट ट्रिप- कार्टर रोड, बांद्रा वेस्ट

3) ले 15 पॅटीसेरीज, पाली हिल, बांद्रा वेस्ट

4) एलएसडी - लव्ह शुगर अॅन्ड डोव, मुंबई सेंट्रल, चेंबूर

5) थेओब्रोमा, वरळी नाका

6) शुगर रश, खार

7) व्हॅनिला बिन्स, बांद्रा

8)  डॅनिअल पॅटिसिअर, पाली हिल, बांद्रा वेस्ट

9) सॅसी टीस्पून (जुहू, नरीमन पॉंईट, लोअर परेल)

10) मेल्टींग मोर्सेल, बांद्रा

Web Title: 10 best Cupcakes point In Mumbai