या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’ला एकमताने पाठिंबा देण्यात आला. राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. ...
पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या झैन अली, उर्वा फातिमा या जुळ्या भावंडांच्या वर्गमित्रांना राहुल गांधी भेटले व त्यांना धीर दिला. मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी विचारपूस केली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशासाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. ...
विधिमंडळ सदस्यांचे वर्तन कसे असावे, त्यांची जबाबदारी आणि कर्तव्ये यांचे पालन ते नीटपणे करतात की नाही यावर वॉच ठेवण्यासाठी नीतिमूल्य समिती असली पाहिजे असा आग्रह देवेंद्र फडणवीस यांनी ते विरोधी पक्षनेते असताना धरला होता. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी कुटुंबियांची भेट घेतली. ...
पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल. राहुरी ते शनी शिंगणापूर रेल्वे जोडणीमुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना. ...