Uddhav Thackeray PC News: एका गोष्टीवर माझा गाढ विश्वास बसला आहे की, भाजपाला प्रशासन चालवत येत नाही. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, प्रशासन आणि भाजपाचा दुरान्वये संबंध नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...
Dombivli Viral Video: डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. ११व्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
Constitution Satyagraha Padayatra: मागील काही वर्षात संविधानावरच घाला घातला जात आहे. संविधान वाचवण्यासाठी आता संघर्ष करण्याची वेळ आली असून, २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान नागपूरच्या दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम असे ‘संविधान सत्याग्रह पदयात्रेचे ...
Laxman Hake Car Attacked: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली. हल्ला कसा करण्यात आला, याबद्दल हाकेंनी माहिती दिली. ...
Madhya Crime News: कुटुंबामधील नणंद-भावजयीचं नातं हे काहीसं चटपटीत, खुसखुशीत मानलं जातं. त्यांच्यामध्ये कधी गोडीगुलाबी असते तर कधी खटके उडतात. मात्र मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे घडलेल्या एका घटनेने साऱ्यांनाच अवाक केलं आहे. ...
Uddhav Thackeray PC News: पंजाबमध्ये त्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये जाहीर केले असून, तशी मदत महाराष्ट्र सरकारने द्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...