नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तातडीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन त्वरीत बोलवावे असं त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे. ...
Asia Cup 2025 Prize Money, Bcci Prize : भारतीय संघाने जिंकलेली ट्रॉफी, पदके जरी पाकिस्तानी गृहमंत्री चोरून घेऊन गेला असला तरी प्राईज मनी काही पाकिस्तान चोरू शकणार नाहीय. ...
अवामी कृती समितीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शने केली, याचा अनेक भागात परिणाम झाला. PoK मधील लोक पाकिस्तान सरकारवर संतप्त आहेत आणि राजकीय भेदभाव आणि आर्थिक दुर्लक्षाविरुद्ध आवाज उठवत आहेत. ...
Rahul Gandhi Printu Mahadev News: वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजपच्या प्रवक्त्याने राहुल गांधींना गोळ्या घालू असे विधान केले. या विधानानंतर काँग्रेस थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे तक्रार केली. ...
Haval H9 SUV : आशिया कप २०२५ मधील थरारक अंतिम सामना तुम्हीही नक्कीच पाहायला असेल. भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानला पराभूत करत आशिया कप उंचावला आहे. या स्पर्धेत आपल्या धमाकेदार कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या युवा खेळाडू अभिषेक शर्माला ' ...
नेपाळमध्ये न्यायिक आयोगाने माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह पाच व्यक्तींवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या परवानगीशिवाय हे पाच व्यक्ती काठमांडू सोडू शकणार नाहीत. ...
Atlanta Electricals Ltd Listing: कंपनीचा IPO २२ सप्टेंबरला खुला झाला होता. या IPO वर २४ सप्टेंबरपर्यंत बोली लावण्याची संधी गुंतवणूकदारांना होती. तर IPO साठी कंपनीनं १९ शेअर्सचा एक लॉट तयार केला होता. ...
Asia Cup 2025 Final, Ind vs Pak trophy controversy: भारतीय संघाचा कप्तान सुर्यकुमार यादवने आपली मॅचची फी भारतीय लष्कराला देण्याचे जाहीर करताच तिकडे पाकिस्तानी कप्तानाला मिरच्या झोंबल्या आहेत. ...