श्रीनगर विमानतळावर एका लष्करी अधिकाऱ्याने स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना जास्त वजनाच्या बॅगसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण केली. या घटनेत एका कर्मचाऱ्याच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला. ...
कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या नांदणी जैन मठातील हत्ती वनतारामध्ये पाठवण्यात आली आहे. या हत्तीणीला परत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बैठक बोलावली आहे. ...
Nitin Gadkari Latest News: भाजपमधील काही नेते सातत्याने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्याची संधी शोधत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र उद्योजकांच्या मंचावरून महात्मा गांधी व नेहरूंचे विचार मांडले. ...
कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या मागणीसाठी ४० वर्षे दिलेल्या लढ्याला यश आले आहे. यानिमित्ताने कोल्हापूर संस्थानकाळात असणाऱ्या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आठवणींना उजाळा मिळाला. ...
Devendra Fadnavis on Sanjay Shirsat Statement: सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाने राजकीय आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरसाटांची पाठराखण केली आहे. ...