रणदीपने शेअर केले 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचे पडद्यामागचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 12:27 PM2024-04-19T12:27:47+5:302024-04-19T12:45:19+5:30

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमासाठी रणदीप हूडाने शुटींगमागील पडद्यामागचे BTS फोटो शेअर केलेत (swatantryaveer savarkar, randeep hooda)

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाची सध्या बरीच चर्चा आहे

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमात रणदीप हूडाने सावरकरांची प्रमुख भूमिका साकारली

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचे पडद्यामागचे क्षण रणदीपने शेअर केलेत

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमात एक दिग्दर्शक म्हणून रणदीप पडद्यामागे मेहनत करताना दिसतोय

रणदीप प्रत्येक सीनसाठी सखोल अभ्यास करताना दिसतोय

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमातील अगदी छोट्या छोट्या सीन्ससाठी रणदीप मेहनत करताना दिसतोय

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमातील रणदीपने सावरकरांच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, कष्ट वाखाणण्याजोगे आहेत

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाने बॉक्स ऑफीसवर २५ कोटींहून जास्त कमाई केली