Anjala Zaveri : तुम्हाला अभिनेत्री अंजला जावेरी आठवते का? अंजला जावेरीने सलमान खान स्टारर 'प्यार किया तो डरना क्या'मध्ये काजोलची मैत्रिण उजालाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने अरबाज खानच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. अंजला झवेरीची सहाय्यक भ ...