Vidarbha Rain News Tomorrow: विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यातील काही जिल्हे पूर्व विदर्भातील आहेत. ...
Nikki Murder Case : निक्कीचे वडील भिखारी सिंह यांच्या कुटुंबाला देखील पैशांची खूप हाव असून त्यांनी त्यांच्या सुनेचा छळ केल्याचा आरोप आता सुनेने केला आहे. ...